शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने डोळ्यात पाणी

By admin | Updated: May 2, 2016 23:48 IST

राजेश खराडे ल्ल बीड बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले आहेत. नोव्हेंबर महिन्यात किलोमागे शंभर रूपयांवर गेलाला कांदा आज ३ रुपये किलोवर आला आहे.

राजेश खराडे ल्ल बीडबाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले आहेत. नोव्हेंबर महिन्यात किलोमागे शंभर रूपयांवर गेलाला कांदा आज ३ रुपये किलोवर आला आहे. उत्पादनावर झालेला खर्च तर दूरच, पण कांद्याचे शेत खरीपासाठी रिकामे करणेही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात कांद्याने शेतकऱ्यांना रडकुंडीला आणले आहे.मराठवाड्यात बीडमध्ये कांद्यांची सर्वाधिक लागवड आहे. येथील कां अहमदनगर, सोलापूर, पुणे या ठिकाणी निर्यात केली होती. कांद्याने काही दिवस शेतकऱ्यांची चंगळ झाली होती. दर कायम राहून भविष्यातही मोठा फायदा होणार या आशेने रबी हंगामात मराठवाड्यात सर्वाधिक लागवड बीड जिल्ह्यात झाली होती.सरासरी क्षेत्र ३ हजार एवढे असूनही ७ हजार पाचशे हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. काढणीच्या सुरुवातीच्या काळात २० ते २२ रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा फायदा झाला होता; मात्र पंधरा दिवसापासून आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कडा येथील कृउबामध्ये बुधवार आणि रविवारच्या बाजारात ५० ते ६० ट्रक कांद्याची आवक होत आहे. येथून दुबईला कांद्याची निर्यात केली जात असून, दर्जात्मक कांद्यालाच मागणी असल्याचे व्यापरी बबलू तांबोळी यांनी सांगितले.कांद्यांची साठेबाजी : वाहतूक खर्च निघणेही झाले अवघडकांदा विक्रीतून वाहतूकीचा खर्चही निघत नाही.भविष्यात दर वाढतील या आशेने व्यापारी कांदा चाळीत तर शेतकरी शेतामध्ये कांद्याची साठवणूक करीत आहेत.किमान महिनाभर तरी मार्केटची ही अवस्था राहणार असल्याचे कडा येथील बबलू तांबोळी यांनी सांगितले. कांदा पोसलाच नाहीलागवडीपासून काढणीपर्यंत पाण्याअभावी कांदा पीक धोक्यात होते. योग्य दर मिळले त्यामुळे वेळप्रसंगी शेतकऱ्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. वाढते ऊन व अंतिम टप्प्यात विकतचे पाणी मिळाले नसल्याने कांद्याचा दर्जा शेवटपर्यंत सुधारलाच नाही. परिणाम योग्य दर मिळत नाही. कांद्याच्या योग्यतेनुसार १ रुपयापासून ११ रुपयापर्यंतचे दर मिळत आहेत. रबी हंगाम वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांना कांदा पिकातून मोठा अपेक्षा होती. दर घसरल्याने घोर निराशा झाली आहे.