शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनीच नेमला शिक्षक

By admin | Updated: October 1, 2014 01:07 IST

उटवद : येथील जिल्हा परिषद चैतन्यपुरी विद्यालयालयात गेल्या दोन महिन्यांपासून शाळेत फक्त एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होेते.

उटवद : येथील जिल्हा परिषद चैतन्यपुरी विद्यालयालयात गेल्या दोन महिन्यांपासून शाळेत फक्त एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होेते. वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने गावातील शालेय समितीने निर्णय घेत शाळेत एका शिक्षकाची नियुक्ती केली आहे. या विषयी ग्रामस्थांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक निवेदन दिले आहे. चैतन्युपरी विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. पाचवी ते आठवीपर्यंत २०० विद्यार्थी आहेत. एवढ्या विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. शिक्षक नेमण्यासाठी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र काहीच उपयोग झाला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शाळेतील रिक्तपदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी नेमला शिक्षकविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये शालेय समितीने एक विशेष बैठक घेऊन शाळेत तात्पुरत्या स्वरुपात भागवत शिंदे या शिक्षकाची नियुक्ती केली. बैठकीत शिक्षकाच्या रिक्तपदाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अखेर एकमत होऊन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली. यावेळी तुकाराम टेकाळे, लताबाई नन्नवरे, गंगाधरराव शिंदे, प्रल्हादाराव शिंदे, बद्रीनाथ शिंदे, वर्षाताई मोहिते, किसनराव बनसोडे, बळीराम पाडुळे उपस्थित होते. (वार्ताहर)