शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

१.६० कोटी खर्चून उभारले पशुवैद्यकीय रुग्णालय

By admin | Updated: August 15, 2014 00:05 IST

हिंगोली : कळमनुरी येथे १.६0 कोटी रुपयांच्या निधीतून उभारलेल्या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या लोकार्पणासह साडेतीन कोटींच्या विविध विकासकामांना १५ आॅगस्ट रोजी होणार

हिंगोली : कळमनुरी येथे १.६0 कोटी रुपयांच्या निधीतून उभारलेल्या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या लोकार्पणासह साडेतीन कोटींच्या विविध विकासकामांना १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार असल्याची माहिती युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खा. राजीव सातव यांनी दिली.मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून १ कोटीचा शहरातील मुख्य रस्ता, साईनगर येथे ४५ लाखांची पाणीपुरवठा योजना, न. प. मुख्याधिकाऱ्यांचे निवासस्थान, परिसरात संरक्षक भिंत आदी कामांचा प्रारंभ होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी मंत्री रजनी सातव तर प्रमुख पाहुणे म्हणून खा. राजीव सातव, आ.रामराव वडकुते, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, नगराध्यक्षा यास्मीन बेगम, उपनगराध्यक्ष नाजीम रज्वी उपस्थित राहणार आहेत.ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पणआखाडा बाळापूर येथे उभारलेल्या ३0 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या उपस्थितीत होणार आहे. अध्यक्षस्थानी खा.राजीव सातव, प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री रजनीताई सातव, जि. प. अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. जयप्रकाश दांडेगावकर, आ.सतीश चव्हाण, आ.रामराव वडकुते, आ. भाऊराव पाटील, आ. विक्रम काळे, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, जि.प. सीईओ पी. व्ही. बनसोडे, सरपंच मारोती खरवडे, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, उपसंचालक डॉ. रविकिरण चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हेमंतकुमार बोरसे आदी उपस्थित राहतील. जेतवन नगरातील समाज मंदिराचे लोकार्पण होणार आहे. ग्रामीण रुग्णालयामुळे या भागातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. या कामांसाठी खा.सातव यांनी पाठपुरावा केला होता.