खाजगी बसच्या धडकेत अज्ञात दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 18:30 IST2019-02-28T18:29:46+5:302019-02-28T18:30:14+5:30
मृताची ओळख अद्याप पटली नाही.

खाजगी बसच्या धडकेत अज्ञात दुचाकीस्वार ठार
औरंगाबाद : जालन्यावरून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या एका खाजगी बसच्या (MH 29 M 8495) धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री 1.30 वाजेला घडली.
जालना रोडवरील केंब्रीज स्कूल चौकात ही घटना घडली असून मृताची ओळख अद्याप पटली नाही. मृताच्या दुचाकीचा क्रमांक MH 20 AP 6413 असा आहे.