शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

दोन जीवलग मित्रांनी ठरवून संपवली जीवनयात्रा; व्हाॅट्सॲपवर स्टेटसही ठेवले, आईला पाठवला मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:13 IST

दोघांनी रात्री दोन पाण्याच्या बाटल्या, दोन विदेशी दारूच्या बाटल्या आणि विषारी औषधाचा डबा सोबत घेतला होता.

पैठण (छत्रपती संभाजीनगर) : ‘मी जीवन संपवत आहे..’ असा आईला मेसेज पाठवला. व्हॉट्सॲपवर तोच स्टेट्स ठेवला. दोन पाण्याच्या बाटल्या, दोन विदेशी दारूच्या बाटल्या आणि सोबत विषारी औषधाचा डबा आणि एकाच मोटारसायकलवरून ते गेले ते पुन्हा न परतण्यासाठीच. दोन मित्रांनी शेवटच्या श्वासापर्यंत मैत्री जपली पण चटका लावणारी एक्झिट घेऊन. 

बिडकीन एमआयडीसी (ता. पैठण) परिसरात मंगळवारी पहाटे दोन तरुणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. गणेश झिरपे (२३, रा. सूर्य उद्योग नगर, बिडकीन) आणि सचिन आरगडे (२९, रा. धनगर पिंपरी, जि. जालना) अशी त्यांची नावे असून, दोघे जिवलग मित्र होते. बिडकीन पोलिसांनी सांगितले, की या दोघांनी रात्री दोन पाण्याच्या बाटल्या, दोन विदेशी दारूच्या बाटल्या आणि विषारी औषधाचा डबा सोबत घेतला होता. एकाच मोटारसायकलवर बसून ते डीएमआयसी परिसरात गेले आणि तिथे जीवनयात्रा संपवली.

एआयडीसी परिसरातील २ कुटुंबांवर दुःखाचा डोंगरगणेश झिरपे यांची आई लग्न सोहळ्यांमध्ये केटरर्सकडे स्वयंपाकाचे काम करते. मुलाने असे टोकाचे पाऊल उचलल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही तरुण हॉटेल कामगार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी हे पाऊल नेमके का उचलले? याचे गूढ अद्याप कायम आहे. बिडकीन पोलिस या प्रकरणाचा वेगाने तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Two close friends end their lives; WhatsApp status, message to mom.

Web Summary : Two friends in Paithan ended their lives by consuming poison in the Bidkin MIDC area. They sent a message to Ganesh's mother and updated WhatsApp status. The reason for the suicide remains unknown; police are investigating.