शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

शेतीची कामं डोक्यावर अन् सिल्लोडच्या धावडा शिवारात दोन बिबट्यांचा वावर; शेतकरी भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:45 IST

धावडा हे गाव डोंगरालगत असून परिसरात मोठे घनदाट जंगल आहे.

सिल्लोड : तालुक्यातील धावडा शिवारात पिकाची राखण करताना एका शेतकऱ्याला रविवारी मध्यरात्री १ वाजता दोन बिबटे दिसले. ग्रामपंचायत सदस्या रिना संदीप इंगळे यांनी बिबटे पकडण्यासाठी पिंजरे बसवण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे. यासंदर्भात बुधवारी (दि. ३) दुपारी त्यांनी निवेदनही दिले.

धावडा हे गाव डोंगरालगत असून परिसरात मोठे घनदाट जंगल आहे. येथील वन्यप्राणी पिकांचे नुकसान करतात. यामुळे पिकांची राखण करण्यासाठी शेतकरी रात्री शेतात जातात. असेच रविवारी रात्री विलास साहेबराव भिवसने हे शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेलेले असता त्यांना दोन बिबटे दिसून आले. घाबरल्याने भिवसने यांनी तातडीने तेथून काढता पाय घेत गाव गाठले आणि ही माहिती ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना दिली. बुधवारी सदस्या रिना इंगळे यांनी वन विभागाला निवेदन देऊन पिंजरे बसवण्याची मागणी केली.

वनपरिक्षेत्र अधिकारी अनभिज्ञतालुक्यात शेतकऱ्याला दोन बिबटे दिले. परंतु, या घटनेपासून वनपरिक्षेत्र अधिकारी यशपाल दिलपाक अनभिज्ञ आहेत. याबाबत त्यांना विचारले असता, मला माहिती नाही. माहिती घेऊन सांगतो, असे उत्तरे त्यांनी दिले.

ठसे तपासून करणार खात्रीया घटनेची माहिती वन विभागाला मिळाली आहे. प्राण्याचे शेतातील ठसे तपासून ते बिबट्याचे आहेत का, याची खात्री केली जाईल. मात्र, गेल्या वर्षभरात या परिसरात बिबट्याने जनावरांचा फडशा पाडल्याची एकही घटना समोर आलेली नाही.- गणेश परदेशी, वनरक्षक 

टॅग्स :forest departmentवनविभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर