शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दोन ट्रकच्या धडकेत एक ठार, दोन जखमी

By admin | Updated: December 17, 2015 23:48 IST

कळमनुरी : येथून जवळच असलेल्या जिजाऊ शाळेजवळ शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन ट्रकची समोरसमोर धडक झाल्याने एकजण जागीच ठार तर दोन जण जखमी

कळमनुरी : येथून जवळच असलेल्या जिजाऊ शाळेजवळ शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन ट्रकची समोरसमोर धडक झाल्याने एकजण जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना १७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता घडली. शेख वकील शेख अमीन क्लिनर (हरियाना) यांच्या फिर्यादीवरून ट्रक क्र. एम. आर. ५५ एस. ३८०३ च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीताने आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक एच. आर. ५५ एस. ३८०३ च्या चालकाने हयगय व निष्काळजीपणाने ट्रक चालवून ट्रक क्र. एचआर- ३८- टी ७७८३ यास समोरून जोराची धडक दिली. फिर्यादी शेख वकील हा जखमी झाला. फिर्यादीचा भाऊ शेख फारुक शे. अनिस (वय ४०) हा जागीच मरण पावला. अपघातात ट्रक क्र. एच आर ५५ एस. ३८०३ चा चालक प्रवीणसिंग (वय ३५) क्लिनर, गुरमितासिंग हे दोघे जखमी झाले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पोनि मुकुंद देशमुख, फौजदार विनायक लंबे, एस. एस. दीपक, संजय मार्के, श्रीराम असोले, शेख वसीम, मो. समी हे घटनास्थळी जावून जखमींना व मयतास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर दोन्ही वाहने मुख्य रस्त्यावरच होती. त्यामुळे काही वेळा वाहतूक ठप्प होती. अपघातग्रस्त ट्रक बाजूला केल्यानंतर सुरळीत करण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती.