शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

सशस्त्र हल्ल्यात दोघांचा मृत्यू; आरोपी अटकेत

By admin | Updated: October 7, 2014 00:13 IST

नांदेड : दोन गटांत वाद आणि नंतर झालेल्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले होते. पैकी दोघांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले़

नांदेड : शहरातील जुन्या नांदेड भागातील गाडीपुऱ्यात किरकोळ कारणावरुन रविवारी रात्री उशिरा दोन गटांत वाद आणि नंतर झालेल्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले होते. पैकी दोघांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले़ या प्रकारामुळे जुन्या नांदेडात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे़गाडीपुरा भागात मोटारसायकल वेगाने चालविण्याच्या मुद्यावरुन वाद झाला़ त्यानंतर मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी आपल्याजवळ असलेल्या कोयत्याने सहा जणांवर वार केले़ परंतु घटनास्थळी नागरिक जमा झाल्याने आरोपींनी एम़ एच़ २२, जी़ २२८० या क्रमांकाची मोटारसायकल तिथेच टाकून पलायन केले़ जखमींपैकी पवन परमार (वय २५) व अजय कौशिक (३४) या दोघांचा मृत्यू झाला़ अन्य एका गंभीर जखमीला हैदराबादला हलविण्यात आले़ रात्री या घटनेनंतर गाडीपुरा, इतवारा परिसरात तणावाचे वातावरण होते. सोमवारी सकाळी या भागात दगडफेकीच्या किरकोळ घटनाही घडल्या़ जुन्या नांदेड परिसरातील बाजारपेठ बंद राहिली़ जिल्हाधिकारी धीरजकुमार, पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया, अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पोलिस उपअधीक्षक विजय कबाडे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली़ जखमींची विचारपूस केली़ सायंकाळी तणाव बऱ्यापैकी निवळला होता़(प्रतिनिधी)