शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
3
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
4
Mithilesh Tiwari: बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
5
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
6
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
7
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
8
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
9
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
10
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
11
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
12
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
13
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
14
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
15
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
16
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
17
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
18
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
19
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
Daily Top 2Weekly Top 5

रामकृष्णनगरात अडीच लाखांचा दरोडा

By admin | Updated: July 24, 2014 00:24 IST

परभणी : शहरातील रामकृष्णनगरात प्रा़ प्रभाकरराव वाघमारे यांच्या घरी २२ जुलै रोजी रात्री दरोडा पडला़ यामध्ये २ लाख ६६ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे़

परभणी : शहरातील रामकृष्णनगरात प्रा़ प्रभाकरराव वाघमारे यांच्या घरी २२ जुलै रोजी रात्री दरोडा पडला़ यामध्ये २ लाख ६६ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे़
शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले रामकृष्णनगरातील रहिवासी प्रा़प्रभाकराव रामकिशनराव वाघमारे व त्यांच्या पत्नी नीलिमा हे दोघे घरी होते़ प्रभाकरराव वाघमारे हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत़ मंगळवारी रात्री पती, पत्नी दोघे घरी होते़ २३ जुलैच्या पहाटे २ ते २़३० च्या दरम्यान दरोडेखोरांनी पाठीमागील खोलीच्या खिडकीची ड्रिल काढून घरामध्ये प्रवेश केला़ रिमझिम पाऊस चालूच होता़ घरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रभाकरराव यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट काढून घेतले व नगदी ५५ हजार रुपयांची रोकड व इतर सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला़ घरामध्ये दरोडेखोरांनी प्रवेश करताच प्रभाकरराव चोर चोर म्हणत जोरात ओरडले़ परंतु, पाऊस चालू असल्याने बाहेर आवाज पोहोचू शकला नाही़ शहरातील अतिशय गजबजलेल्या ठिकाणी हा दरोडा पडला आहे़ परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़ या दरोड्याबाबतची माहिती नवा मोंढा पोलिसांना देण्यात आली़ (प्रतिनिधी)
याप्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात प्रभाकर वाघमारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे़ सहाय्यक पोलिस निरीक्षक लांडगे या प्रकरणाचा तपास करीत आहेत़ सहाय्यक पोलिस निरीक्षक लांडगे यांनी सांगितले, अशा स्वरुपाच्या चोरीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत का त्यावरून आरोपींचा शोध घेतला जात आहे़ सुरुवातीला शहरामध्ये तपास केला जात आहे़ घटनास्थळी ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते़