शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

बारा दिवसांचे युद्ध घनघोरच!

By admin | Updated: October 3, 2014 00:31 IST

जालना : विधानसभा निवडणुकीतील दसऱ्यापासून बारा दिवसांचे युद्ध घनघोरच होणार असून

जालना : विधानसभा निवडणुकीतील दसऱ्यापासून बारा दिवसांचे युद्ध घनघोरच होणार असून उमेदवारांसमोर प्रचाराची मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. वातावरण पेटविण्याचा प्रयत्न सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून होत आहे. आज दसरा. उद्या सकाळपासून विधानसभेचे युद्ध चांगलेच रंगणार आहे. जिल्ह्यात पाचही मतदारसंघांमधील राजकीय लढतीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. युती आणि आघाडीची ताटातूट झाल्याने शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी व अन्य घटक पक्षांमधील उमेदवार जोरदार प्रचाराला लागले आहेत. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत प्रचारदौरे सुरू आहेत. मतदारांच्या गाठीभेटी, बैठका, कॉर्नर सभा, छोटेखानी व मोठया सभा, सेलिब्रिटींच्या सभा यात सर्वजण दंग झाले आहेत. व्यवस्थापनाची कामेही खूप असल्याने प्रत्येक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्तेही त्यात व्यस्त आहेत. विशेषत: वाहन, कार्यालय, साहित्य, जेवणावळी, बुथनिहाय तयारी यामध्ये अधिक वेळ जात आहे. या सर्व बाबींमध्ये उमेदवारांचीही संमती घ्यावी लागत असल्याने सभा, बैठका याशिवाय प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत सकाळ, सायंकाळ चर्चेसाठीचा वेळ उमेदवारांना द्यावा लागत आहे. निवडणुकीतील वेळ अल्प आहे. त्यामुळे सगळी सोंगे करावी लागत आहेत. उमेदवारांना झोपेसाठी प्रत्यक्षात दोन-चार तासांचाच अवधी मिळत आहे. पहाटेपासून शहर व ग्रामीण भागात प्रचार दौऱ्यावर जावे लागत असल्याने अन्नपाणीही वेळेवर मिळेल किंवा नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागातील प्रचारावर प्रमुख उमेदवार जोर देत आहेत. बहुतांश उमेदवारांची पहिली फेरी पूर्ण झाली असून शहरात विविध भागात कॉर्नर बैठकाही घेण्यात येत आहेत.