शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भारतमातेच्या देखाव्याने उभारले शरीरावर रोमांच

By admin | Updated: September 6, 2014 00:28 IST

परभणी : स्त्रीभ्रूण हत्या, बेरोजगारी, अंधश्रद्धा, यासारख्या सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन करणारा ‘भारत माता करती पुकार’ हा देखावा भजन गल्लीतील श्री जवाहर गणेश मंडळाने साकारला आहे.

परभणी : स्त्रीभ्रूण हत्या, बेरोजगारी, अंधश्रद्धा, यासारख्या सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन करणारा ‘भारत माता करती पुकार’ हा देखावा भजन गल्लीतील श्री जवाहर गणेश मंडळाने साकारला आहे. आपल्याच देशातील या समस्यांनी किती गंभीर स्वरुप धारण केले आहे, हे पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात.देशात निर्माण झालेली बेरोजगारी, मुलगी नको म्हणून होणारी स्त्रीभ्रूण हत्या, अंधश्रद्धा, लहान मुले गुन्हेगारीकडे कशी वळतात, अशा विविध समस्या एकाच मंचावरुन मांडण्याचे कसब या मंडळाने दाखविले आहे. भारत माता करती पुकार, दूर करा अत्याचार, या आशयाचा हा देखावा आहे. वरील सामाजिक प्रश्नांनी भारत मातेवर कसे अत्याचार होत आहेत आणि ते रोखण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, हे या सजीव देखाव्यातून मांडण्यात आले आहे. नाटिकेच्या माध्यमातून या समस्या लोकांसमोर दाखविण्यात आल्या असून त्यावर विचार करण्यास भाग पाडले जाते. श्री जवाहर गणेश मंडळ ६९ वर्षांपासून भजन गल्लीत श्रींची स्थापना करते. १९८२ पासून वेगवेगळ्या विषयावर देखावे उभारुन प्रबोधनाचे काम या मंडळाने केले आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा वसा मंडळाने घेतला आहे. मनपाचे गटनेते दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष बंटी लुबाळे, कुणाल पाचपोर, विनायक लुबाळे, प्रमोद सुरवसे, कैलास संघई, चेतन काळे, पप्पू शिंदे, राहुल शहाणे, अतुल लोंढे, अनिल कुल्थे व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)