शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: February 17, 2016 23:46 IST

बिलोली : अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी एका तरुणास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा बिलोलीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली़

बिलोली : अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी एका तरुणास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा बिलोलीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली़धर्माबाद तालुक्यातील कारेगाव येथील एका १३ वर्षीय मुलीस शेतावरून परत येत असताना आरोपी माधव सोनकांबळे (वय २५) याने जबरदस्तीने रस्त्याच्या शेजारी ओढत नेले व लैंगिक अत्याचार केला़ सदरील घटनेत धर्माबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला़ प्रकरण २२ मे २०१४ रोजी कारेगावच्या शेतशिवारात घडले़घटनेनंतर प्रकरण बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आले़ दरम्यान, घटनेतील सहा साक्षीदारांची साक्ष न्यायालयात ग्राह्य धरण्यात आली़ ज्यात आरोपी माधव सोनकांबळे याच्यावरील आरोप सिद्ध झाले़ बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये न्या़अनंत पाटील यांनी आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड आकारला़ सरकार पक्षाकडून अ‍ॅड़दिलीप कुलकर्णी बोमनाळीकर यांनी बाजू मांडली़ (वार्ताहर)