शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

तिघांना सक्तमजुरीं

By admin | Updated: April 14, 2015 00:45 IST

परंडा : जनावरे घेवून जाणाऱ्या तिघांना कुऱ्हाड, कोयता, उसाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी तिघांना येथील न्यायालयाने सहा महिन्याचा सश्रम

परंडा : जनावरे घेवून जाणाऱ्या तिघांना कुऱ्हाड, कोयता, उसाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी तिघांना येथील न्यायालयाने सहा महिन्याचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली़ तर या प्रकरणातील एका आरोपीस पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला़ ही घटना ७ नोव्हेंबर २००९ रोजी सकाळी परंडा शिवारात घडली होती़शासकीय अभियोक्ता एस़ पी़ गुंजाळ यांनी सांगितले की, येथील उत्तरेश्वर यादव, अरूण यादव, हनमुंत यादव हे ७ नोव्हेंबर २००९ रोजी जनावरे घेवून पिंपरखेड रोडने जात होते़ या मार्गावरील तुरीच्या पिकात लपून बसलेल्या खाँजा बिस्ती व त्यांची मुले अकबर, नजीर व रशीद यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून कोयता, कुऱ्हाड, उसाने मारहाण करण्यास सुरूवात केली़ अरूण यादव यांना मारहाण होत असताना सोडविण्यास आलेले त्यांचे वडील उत्तरेश्वर यादव व हनुमंत यादव या दोघांनाही काठी, कुऱ्हाड, कोयत्याने मारहाण केल्याबाबत परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणाचा पोकॉ गिरी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या प्रकरणी सरकार पक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले होते़ समोर आलेले पुरावे, साक्ष व सरकारी वकिल एस़पीग़ुंजाळ यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने खॉजा बिस्ती यांना पाच हजार रूपयांचा दंडाची शिक्षा सुनावली़ तर तर नजीर, अकबर, रशिद यांना प्रत्येकी सहा महिने सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ (वार्ताहर)