शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
4
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
5
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
6
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
7
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
8
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
9
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
10
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
11
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
12
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
13
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
14
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
15
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
16
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
17
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
18
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
19
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
20
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
Daily Top 2Weekly Top 5

‘केपू’ची चोरी; ४ ट्रक पकडले

By admin | Updated: June 19, 2016 23:21 IST

सेनगाव : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून शासनाचा महसूल बुडवत रात्रंदिवस (केपू) वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.

सेनगाव : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून शासनाचा महसूल बुडवत रात्रंदिवस (केपू) वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मधरात्री कारवाई करीत सालेगाव शिवारात केपूची चोरटी वाहतूक करणारे चार ट्रक पकडले.सेनगाव तालुक्यातील सालेगाव, बरडा, वझर, उटीपूर्णा आदी ठिकाणावरून पूर्णा नदीपात्रांतील केपू वाळूची मोठी तस्करी होत आहे. शासनाचा महसूल बुडवत या भागात बोगस पावत्यांच्या आधारे केपू वाळूचा गोरखधंदा सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, केपू वाळू चोरी विरोधात धडक कारवाई करण्याऐवजी प्रशासन हतबलतेची भूमिका व्यक्त करीत असल्याने शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एम.डी. थोरात यांच्यासह जमादार वाठोरे, फुलाजी सावळे, विक्रम कुंदनानी, नानाराव पोले यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चारही ट्रक ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी सेनगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. सदरच्या प्रकरणात सेनगाव तहसील कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती फौजदार राजू मोरे यांनी दिली. (वार्ताहर)