शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
2
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
3
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
4
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
5
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
6
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
7
Video - हृदयस्पर्शी! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नवजात बाळांना कुशीत घेऊन पळाली नर्स
8
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
9
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
10
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
11
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
12
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
13
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
14
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
15
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
16
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
17
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
18
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
19
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
20
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा निकाल ३३.१५ टक्के

By admin | Updated: November 26, 2014 01:11 IST

औरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सप्टेंबर- आॅक्टोबरमध्ये घेतलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२५) आॅनलाईन घोषित केला.

औरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सप्टेंबर- आॅक्टोबरमध्ये घेतलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२५) आॅनलाईन घोषित केला. दहावीचा निकाल ३३.१५ टक्के आणि बारावीचा निकाल ३५.४३ टक्के लागला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा दहावीचा निकाल १३.०४ टक्क्यांनी व बारावीचा ००.६१ टक्क्याने जास्त लागला आहे, अशी माहिती मंडळाचे विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी दिली. विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांतून दहावीसाठी १८ हजार १३८ आणि बारावीच्या ६ हजार २५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दहावी व बारावीच्या नियमित परीक्षांच्या निकालाची टक्केवारी मागील तीन वर्षांपासून सतत वाढत आहे, तसेच पुरवणी परीक्षांच्या निकालाची टक्केवारीही सतत वाढते आहे. 1गुणपत्रिकांचे वाटप दि.४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून संबंधित शाळा व महाविद्यालयांना केले जाईल. त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमधून गुणपत्रिका उपलब्ध होतील.2गुण पडताळणीची सवलत दोन्ही परीक्षांतील विद्यार्थ्यांना उपलब्ध असून ४ ते १५ डिसेंबरपर्यंत विहित शुल्कासह अर्ज विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी सादर करावा. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती हव्या असल्यास २५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. श्रेणी सुधाराची संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याचे सुखदेव डेरे यांनी सांगितले.