शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

‘क्रीम पोस्ट’साठी शिक्षकांची धावाधाव

By admin | Updated: August 20, 2015 00:18 IST

बीड: नियमबाह्य पदोन्नत्याआधारे गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील गटसमन्वयक या ‘क्रीम पोस्ट’ मिळविणाऱ्या शिक्षकांना मूळ ठिकाणी रुजू होण्याचे आदेश सीईओंनी दिले होते.

बीड: नियमबाह्य पदोन्नत्याआधारे गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील गटसमन्वयक या ‘क्रीम पोस्ट’ मिळविणाऱ्या शिक्षकांना मूळ ठिकाणी रुजू होण्याचे आदेश सीईओंनी दिले होते. मात्र, शिक्षक होण्याऐवजी ‘साहेब’ म्हणून मिरवण्यासाठी अनेकांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.सर्व शिक्षा अभियानांतर्गत सर्व गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गटसमन्वयक पदे आहेत. या पदांचा कार्यभार विस्तार अधिकाऱ्यांकडे द्यावा, असे आदेश राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या सहसंचालकांनी ५ एप्रिल २०१३ रोजी दिले होते. बीडमध्ये मात्र, या आदेशाला फाटा देत शिक्षकांनी प्रतिनियुक्त्यांवर तर काहींनी नियमबाह्य पदोन्नत्या घेत हा कार्यभार मिळविला होता. नियमबाह्य पदोन्नत्या रद्दचे आदेश तत्कालीन सीईओ राजीव जवळेकर यांनी दिले होते. मात्र, या आदेशाला शिक्षकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर प्रकरण अप्पर आयुक्तांकडे गेले. त्यांनी शिक्षकांच्या विरोधात निकाल दिला. २००९ च्या आरटीई अ‍ॅक्टनुसार जनगणना, निवडणूक व आपत्ती वगळता इतर कोणतेही अशैक्षणिक काम देता येत नाहीत. सीईओ नामदेव ननावरे यांनी मूळ ठिकाणी रुजू होण्याचे आदेशही काढले;परंतु अनेकजण आहे त्या पदालाच चिकटून राहण्यासाठी राजकीय दबाव आणू पाहत आहेत. (प्रतिनिधी)