शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडीची शिकार व तस्करीही

By admin | Updated: July 30, 2014 01:01 IST

रोहिलागड : अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरात सध्या घोरपडीची शिकार करून तिची तस्करी करण्याचे प्रकार वाढले असल्याने घोरपडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

रोहिलागड : अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरात सध्या घोरपडीची शिकार करून तिची तस्करी करण्याचे प्रकार वाढले असल्याने घोरपडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.रोहिलागड परिसर डोंगराळ तसेच खडकाळ आहे. परिसरात शासकीय गायरान जमीन मोठ्या प्रमाणात आहेत. डोंगराच्या पायथ्याशी ही जमीन असल्याने गायरान वनात घोरपड, ससे, तितर, लाहुरी, मोर आदी पशुपक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळेच या परिसरात शिकाऱ्यांचे चांगलेच फावते आहे. घोरपडीची शिकार करण्यासाठी शिकारी टिकास, फावडे, कुदळ घेऊन सकाळीच निघतात. घोरपडीपाठोपाठ ससे व तितरचाही शिकार करण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दिवसापासून या परिसरात घोरपडीची शिकार मोठ्या प्रमाणत होत आहे. तिच्या तस्करीतून चांगली रक्कम मिळत असल्याने हा व्यवसाय सद्धा परिसरात तेजीत आहे.परिसरारात डोंगर माथ्यावर तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात घरपडी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही स्थानिक तसेच बाहरेगावचे शिकारी येथे असल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)कारवाई करण्याची वन्यप्रेमींची मागणी रोहिलागड परिसरातील जंगलातून घोरपड व अन्य पशु पक्ष्याची शिकार होत आहे. अवैधरीत्या वृक्षतोडीही होत आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरातील वन्य जिवांची शिकार थांबवावी अशी मागणी वन्यप्रेमींतून होत आहे.