शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सहा उमेदवारांचा खर्च लाखांत

By admin | Updated: October 12, 2014 12:13 IST

धानसभा निवडणुकीत सहा उमेदवारांनी आतापर्यंत केलेला खर्च लाखाच्या घरात आहे. सहा लाख ४३ हजार रुपये एवढा सर्वाधिक खर्च शिवसेनेचे उमेदवार राहुल पाटील यांचा झाला आहे.

 

परभणी : विधानसभा निवडणुकीत सहा उमेदवारांनी आतापर्यंत केलेला खर्च लाखाच्या घरात आहे. सहा लाख ४३ हजार रुपये एवढा सर्वाधिक खर्च शिवसेनेचे उमेदवार राहुल पाटील यांचा झाला असून त्यांच्यापाठोपाठ राकाँचे प्रताप देशमुख यांचा ५ लाख ५२ हजार १४४ रुपये खर्च झाला आहे.  विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना निवडणूक विभागाकडे तीन टप्प्यामध्ये खर्च सादर करणे बंधनकारक आहे. ७ ऑक्टोबर रोजी उमेदवारांनी दुसर्‍या टप्प्यातील खर्च सादर केला. प्रचार यंत्रणा, प्रचार साहित्य, प्रचार कार्यालय, सभा, बैठका, मेळावे आदी बाबींवर उमेदवारांकडून खर्च केला जातो. हा खर्च खर्च नियंत्रण विभागाकडून मागविण्यात येतो. १ ते १२ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारांना होणारा खर्च तीन टप्प्यात सादर करावयाचा आहे. यात ४, ८ आणि १२ ऑक्टोबर असे तीन दिवस खर्चाचे निरिक्षण केले जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यामध्ये परभणी विधानसभा मतदारसंघातील २५ उमेदवारांनी खर्च सादर केला.  सादर केलेल्या खर्चानुसार शिवसेनेचे राहुल पाटील यांनी सर्वाधिक ६ लाख ४३ हजार ५५७ रुपयांचा खर्च आतापर्यंत केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार प्रताप देशमुख यांनी ५ लाख ५२ हजार १४४ रुपये, भाजपाचे आनंद भरोसे यांनी ४लाख ४0 हजार १२0 रुपये, काँग्रेसचे इरफानूर रहेमान खान यांनी ३लाख ४0 हजार ९७२रुपये, बसपाचे डी.एस.कदम यांनी २लाख ९९हजार ९१३रुपये तर एमआयएमचे सज्जुलाला यांनी १लाख ८७ हजार २१२रुपये एवढा खर्च केला आहे. इतर सर्व अपक्ष उमेदवारांचा खर्च हजारांमध्ये आहे. /(प्रतिनिधी)