शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

"वाळू चोरून दाखवाच!"; तहसीलदारांनी चक्क ८०० ब्रास वाळूच्या ढिगाऱ्यापाशीच ठोकला तंबू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 19:36 IST

वाळू तस्करांना रोखण्यासाठी तहसीलदारांचा मास्टर प्लॅन; जप्त ८०० ब्रास वाळूच्या संरक्षणासाठी 'बैठे पथक' तैनात

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: तालुक्यातील भवन–चिंचखेडा परिसरात अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई केल्यानंतर, जप्त केलेली वाळू पुन्हा चोरी होऊ नये यासाठी महसूल विभागाने चक्क 'टेंट' ठोकून मुक्काम ठोकला आहे. तहसीलदार संजय देवराये यांनी ८०० ब्रास जप्त वाळूच्या ढिगाऱ्यापाशीच महसूल कर्मचारी आणि पोलिसांची 'चौकी' तयार केल्याने वाळू तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमका प्रकार?भवन-चिंचखेडा वाळू पट्ट्यातून जेसीबी आणि हायवाच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदार संजय देवराये यांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी दुपारी सिद्धेश्वर कारखान्याच्या विक्री झालेल्या जागेवर छापा टाकून ८०० ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला. मात्र, कारखान्याच्या सातबारावर बोझा चढवण्यावरून वाद निर्माण झाला आणि जागेच्या मालकीचा प्रश्न समोर आला.

तस्करांना रोखण्यासाठी 'नवीन शक्कल'सहसा वाळू साठा जप्त केल्यावर तो तलाठी किंवा कोतवालांच्या ताब्यात दिला जातो, मात्र माफिया त्यांना न जुमानता जप्त केलेली वाळू पुन्हा चोरून नेतात. हा धोका टाळण्यासाठी तहसीलदार देवराये यांनी सोमवारी रात्री १० वाजता वाळू साठ्यावर टेंट ठोकला. आता तिथे दिवस-रात्र पोलीस आणि महसूल अधिकारी अभिषेक कोलते, मुक्तार शहा, काशिनाथ ताठे यांचे 'बैठे पथक' तैनात करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सिल्लोड तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Officer camps at sand pile: "Dare to steal the sand!"

Web Summary : To prevent theft of seized sand, an officer in Sillod camped at the 800-brass pile with revenue and police staff. This bold move has created turmoil among sand smugglers.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरsandवाळूRevenue Departmentमहसूल विभागCrime Newsगुन्हेगारी