शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

लघु सिंचनाच्या कामांचा धडाका

By admin | Updated: August 31, 2014 00:40 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जलसंपदा विभागाने विकासकामांचा धडाका लावला आहे.

सुनील कच्छवे,  औरंगाबादविधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जलसंपदा विभागाने विकासकामांचा धडाका लावला आहे. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत लघु सिंचन विभागाने सिमेंट नाला बांध आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या तब्बल १९ कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. यातील बहुतांश कामे ही औरंगाबाद आणि सिल्लोड तालुक्यांत होणार आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी जलसंपदा विभागात विविध विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यावर भर देण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात लघु सिंचन (जलसंधारण) विभागाने नुकत्याच ६० कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या कामांची एकत्रित किंमत तब्बल १९ कोटी १० लाख ५९ हजार रुपये एवढी आहे. यातील ज्या निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांना वर्कआॅर्डर देण्याची लगबग सध्या या विभागात दिसून येत आहे.जिल्ह्यात मागील वर्षभरात जलसंधारण विभागांतर्गत जेवढी कामे झाली त्यापेक्षा कितीतरी अधिक रकमेच्या निविदा या दहा दिवसांत निघाल्या आहेत.औरंगाबादप्रमाणेच लघु सिंचन विभागाने मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतही कोल्हापुरी बंधारे आणि सिमेंट नाला बांधाच्या कामांचा धडाका लावला आहे. याशिवाय जलसंपदा खात्यातील दरवाजे निर्माण युनिटच्या कार्यालयानेही २ कोटी २ लाख रुपयांच्या दरवाजे दुरुस्तीच्या कामांच्या निविदा काढल्या आहेत.२६ कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामांची किंमत- १० कोटी ८ लाख३४ सिमेंट नाला बांधाच्या कामांची किंमत- ९ कोटी २ लाख