शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘इंद्रधनुष्य’ महोत्सवासाठी १00 कलावंतांची निवड

By admin | Updated: September 19, 2014 01:02 IST

औरंगाबाद : राज्यपाल कार्यालयाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १०० कलावंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

औरंगाबाद : राज्यपाल कार्यालयाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १०० कलावंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या निवड चाचणीचे उद्घाटन सल्लागार समितीचे सदस्य प्रा. संभाजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. दिलीप बडे, विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिका डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. संजय नवले, डॉ. जयंत शेवतेकर, परीक्षक राजेश्वर पंच, सतीश पाटील, चंद्रशेखर मलकमपट्टे, संतोष परचुरे आदींची उपस्थिती होती.विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २० महाविद्यालयांच्या कलावंत विद्यार्थ्यांनी निवड चाचणीमध्ये सहभाग घेतला होता. गुरुवारी सायंकाळपर्यंत ही निवड चाचणी घेण्यात आली. ५ कला प्रकारांसाठी ३५ कलावंतांचा एक संघ निवडला जाणार आहे. राज्यपाल कार्यालयाच्या वतीने इंद्रधनुष्य या महोत्सवात राज्यभरातील विद्यापीठांचे संघ सहभागी होणार असून, हा महोत्सव ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठामध्ये होणार आहे. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव डिसेंबरमध्ये घेण्याचा निर्णय विद्यार्थी कल्याण विभागाने घेतला आहे. या महोत्सवासाठीही लवकरच कलावंत विद्यार्थ्यांच्या संघांची निवड केली जाणार आहे. निवड झाल्यानंतर त्या कलावंतांचा सराव तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सहकार्याने घेतला जाईल, असे डॉ. चेतना सोनकांबळे यांनी सांगितले.