शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील स्थलांतर रोखणार

By admin | Updated: August 13, 2015 00:21 IST

जालना : पाऊस सुरू झाला असला तरी दुष्काळ संपला नाही. ग्रामीण भागातील स्थलांतर रोखण्यासाठी कामाची मागणी झाल्यानंतर पंधरा दिवसांत मग्रारोहयो अंतर्गत कामे उपलब्ध करू दिली जातील,

जालना : पाऊस सुरू झाला असला तरी दुष्काळ संपला नाही. ग्रामीण भागातील स्थलांतर रोखण्यासाठी कामाची मागणी झाल्यानंतर पंधरा दिवसांत मग्रारोहयो अंतर्गत कामे उपलब्ध करू दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. जालना जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दुष्काळग्रस्त, गारपीटग्रस्त आदींसाठी ६०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. बँकांकडे उपलब्ध असलेल्या कमी मनुष्यबळाच्या आधारे मदतीचे वाटप सुरू आहे. यामध्ये काही अडचणी असून, विलंबाने का होईना, प्रत्येक लाभार्थीला ही मदत मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने ही बँक १३० कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करू शकली नसल्याचे मान्य करीत ९०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट जिल्ह्याला होते. पैकी ६०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आल्याचे ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बीड, लातूर आणि उस्मानाबाद येथे चारा छावण्या सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून, जालना जिल्हा प्रशासनाने चारा उपलब्ध असल्याबाबतचा अहवाल पाठविल्याने जालन्याला चारा छावणी मंजूर होऊ शकली नाही. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत आपण हा मुद्दा लावून धरल्यानंतर जालना जिल्ह्यातील वस्तुस्थिती आणि जिल्हा प्रशासनाचा अहवाल याचा अभ्यास करण्याबाबत आपल्याला सांगण्यात आले. अहवाल आल्यानंतर जालना जिल्ह्यात चारा छावणी सुरू करण्याबाबत निर्णय होऊ शकेल, असे लोणीकर म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)