शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन रिक्षाचालकाची आत्महत्या

By admin | Updated: November 16, 2015 00:41 IST

औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील प्रकाशनगर येथील रहिवासी रिक्षाचालकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवारी सकाळी घडली.

औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील प्रकाशनगर येथील रहिवासी रिक्षाचालकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.संजय आसाराम बकाल (२७, रा. प्रकाशनगर) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या संजय यांचे प्रकाशनगरमध्ये चार खोल्यांचे पत्र्याचे घर आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्याने आपल्या बेडरूमच्या छताच्या लाकडी बल्लीला गळफास घेतला.बराच वेळ झाला तरी संजय बाहेर न आल्याने नातेवाईकांनी त्याला हाका मारल्या. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी शेवटी दरवाजा तोडला असता संजयने गळफास घेतल्याचे दिसले. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी संजयचा मृतदेह घाटीत हलविला. त्याचे सहा ते आठ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.