शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएम’ मुळे संजयनगरात पुन्हा वाद

By admin | Updated: March 28, 2015 00:47 IST

औरंगाबाद : एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांनी शुक्रवारी रात्री संजयनगरात कॉर्नर मीटिंग घेतल्याच्या कारणावरून परिसरात दोन गटांत वाद झाला.

औरंगाबाद : एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांनी शुक्रवारी रात्री संजयनगरात कॉर्नर मीटिंग घेतल्याच्या कारणावरून परिसरात दोन गटांत वाद झाला. कुरैशी यांना नागरिकांनी घेरून रोखून ठेवले होते. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने त्यांना संजयनगरातून सुखरूप बाहेर पडता आले.पोलिसांनी सांगितले की, सायंकाळी सात वाजता कुरैशी हे संजयनगरातील गल्ली नंबर ९ येथे काही कार्यकर्त्यांसह आले. तेथेच त्यांनी अलीम शेख यांच्या घरासमोर मीटिंग सुरू केली. कुरैशी व एमआयएमचे कार्यकर्ते आचारसंहिता असतानाही अनधिकृतरीत्या मीटिंग घेत असल्याची माहिती कळताच विरोधी गट तेथे पोहोचला. दोन्ही गट आमनेसामने आले. विरोधी गटाने त्यांना घेरले. तेथेच रोखून ठेवले. घटनेची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याचे निरीक्षक शिवाजी कांबळे हे मोठा फौजफाटा येऊन तेथे पोहोचले.