शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये आरटीओचा कर बुडवणाऱ्या तीनशे वाहनधारकांकडून ७० लाख रुपये वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 13:52 IST

आरटीओ कार्यालयात ट्रान्स्पोर्ट संवर्गातील वाहन नॉनट्रान्सपोर्ट संवर्गात रूपांतरित करताना कर बुडविणार्‍या ३०० वाहनधारकांकडून सुमारे ७० लाख रुपये वसूल झाले आहेत.

ठळक मुद्देआरटीओ कार्यालयात ट्रान्स्पोर्ट संवर्गातील वाहन नॉनट्रॉन्सपोर्ट संवर्गात रूपांतरित करताना नियमानुसार कर न भरता शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविल्याचा प्रकार २८ जून २०१६ रोजी ‘लोकमत’ने सर्वप्रथम समोर आणला. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कारवाईत अद्याप ५०० वाहनधारकांकडून बुडवलेला कर वसूल करणे बाकी आहे. कर बुडविणार्‍या ३०० वाहनधारकांकडून सुमारे ७० लाख रुपये वसूल झाले आहेत.

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात ट्रान्स्पोर्ट संवर्गातील वाहन नॉनट्रान्सपोर्ट संवर्गात रूपांतरित करताना कर बुडविणार्‍या ३०० वाहनधारकांकडून सुमारे ७० लाख रुपये वसूल झाले आहेत. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कारवाईत अद्याप ५०० वाहनधारकांकडून बुडवलेला कर वसूल करणे बाकी आहे.

आरटीओ कार्यालयात ट्रान्स्पोर्ट संवर्गातील वाहन नॉनट्रॉन्सपोर्ट संवर्गात रूपांतरित करताना नियमानुसार कर न भरता शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविल्याचा प्रकार २८ जून २०१६ रोजी ‘लोकमत’ने सर्वप्रथम समोर आणला. या प्रकाराविषयी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. या ‘करबुडवेगिरी’ प्रक रणात जवळपास ८०० वाहनांनी कर बुडविल्याचे समोर आले.  कायदेशीर कारवाई करण्याची तयारी केल्याने अनेक वाहनधारकांनी कर भरण्यास सुरुवात केली. आतापर्यंत तीनशे वाहनधारकांकडून जवळपास ७० लाख रुपये वसूल झाल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. २ कोटींचा महसूल बुडवला

मुंबईहून आलेल्या पथकाने दोन दिवस घेतलेल्या आरटीओ कार्यालयाच्या झडतीत हा प्रकार समोर आला होता. यात तब्बल ८०० वाहनांनी कर कमी भरल्याने २ कोटींचा महसूल बुडाल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष काढण्यात आला.याप्रकरणी काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात आली.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद