शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतून चौघांच्या नावाची शिफारस

By admin | Updated: August 23, 2014 00:45 IST

परभणी: परभणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या २४ जणांच्या मुंबई येथे मुलाखती घेण्यात आल्यानंतर त्यामधून चार जणांची नावे पक्षश्रेष्ठींकडे शुक्रवारी पाठविण्यात आली

परभणी: परभणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या २४ जणांच्या मुंबई येथे मुलाखती घेण्यात आल्यानंतर त्यामधून चार जणांची नावे प्रदेश काँग्रेस कमिटीकडून पक्षश्रेष्ठींकडे शुक्रवारी पाठविण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.परभणी विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे आहे. या मतदारसंघातून २७ जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. त्यापैकी २४ जणांनी १९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मुलाखती दिल्या. मुलाखती देण्यासाठी झालेल्या भाऊगर्दीमुळे वरिष्ठ नेतेही चकित झाले होते. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी इच्छुकांना कानपिचक्याही दिल्या होत्या. २४ पैकी ४ जणांची निवड करण्याचे सूचविले होते. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या उमेदवार निवड समितीने २४ पैकी ४ उमेदवारांची नावे दिल्ली येथे पक्षश्रेष्ठींकडे पाठविली आहेत. उमेदवाराची अंतिम निवड दिल्ली ेयेथूनच केली जाणार आहे. दरम्यान, पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आलेल्या चार नावांमध्ये काही अनपेक्षित नावांचा समावेश आहे. त्यामुळे या चार इच्छुकांपैकी कोणाला उमेदवारी मिळेल, या विषयीची उत्सुकता जिल्हावासियांना लागली आहे. अनेक दिग्गज इच्छुकांची नावे या यादीतून वगळली गेली असल्याचे समजते. परभणीतून उमेदवारी देत असताना संपूर्ण मराठवाड्याचा विचार पक्षश्रेष्ठींकडून केला जाणार असल्याची माहिती मुंबई येथील विश्वसनीय सूत्रांनी दिली. काँग्रेसच्या उमेदवारानंतर शिवसेनेच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)