शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

राजीव सातव ‘संसदरत्न’ने सन्मानित

By admin | Updated: June 12, 2016 22:52 IST

खा. राजीव सातव यांना आयआयटी चेन्नईच्या प्राईम पाँईट फाऊंडेशनच्या वतीने पद्मविभूषण तथा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे माजी गर्व्हनर डॉ.सी.रंगराजन यांच्या हस्ते संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

हिंगोली : सोळाव्या लोकसभेमध्ये प्रथमच निवडून येणाऱ्या खासदारांमध्ये अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल खा. राजीव सातव यांना आयआयटी चेन्नईच्या प्राईम पाँईट फाऊंडेशनच्या वतीने पद्मविभूषण तथा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे माजी गर्व्हनर डॉ.सी.रंगराजन यांच्या हस्ते संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष के. श्रीनिवास आयआयटीचे प्रमुख भास्कर राममुर्ती, भाजपाचे प्रतोद खा. अर्जून मेघावाल उपस्थित होते. प्राईम पॉंईट फाऊंडेशनच्या वतीने लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या लोकसभा सदस्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. सोळाव्या लोकसभेच्या मागील दोन वर्षातील कामगिरीचा आढावा घेऊन पहिल्या वेळी निवडून येणाऱ्या खासदारांना दरवर्षी त्यांच्या कामगिरीचे मुल्यांकन करून दिला जाणारा यंदाचा पुरस्कार खा. राजीव सातव यांना देण्यात आला. यासोबतच लोकसभेत विविध गटांतून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शिवसेनेचे खा.शिवाजीराव आढळराव पाटील, खा. श्रीरंग बारणे, भाजपाचे खा.पी.पी.चौधरी, खा.हीना गावीत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)