शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

रबीचा पेरा ५ टक्क्यांनी घसरला

By admin | Updated: January 6, 2015 01:09 IST

बीड : यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम खरीपातील उत्पादनावर तर रबी हंगामातील पेरणीवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत रबी हंगामातील पेरणीमध्ये घट झाली आहे.

बीड : यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम खरीपातील उत्पादनावर तर रबी हंगामातील पेरणीवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत रबी हंगामातील पेरणीमध्ये घट झाली आहे. गतवर्षी सरासरी ऐवढे पर्जन्यमान होऊनही जिल्ह्यात रबीची पेरणी ६७ टक्के ऐवढी झाली होती. यंदा दुष्काळी परिस्थिती असताना सरासरी क्षेत्रापैकी ६२ टक्के क्षेत्रावर रबीचा पेरा झाला आहे. ज्वारी हे रबी हंगामातील प्रमुख पिक असून त्याचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ४३ हजार ३०० हेक्टर असून त्यापैकी १ लाख ४५ हजार सातशे हेक्टरवर ज्वारीचा पेरा करण्यात आला आहे. या हंगामात ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, जवस, सुर्यफूल, तीळ आदींची लागवड केली जाते. गतवर्षी सरासरी इतका पाऊस होऊनही ६७ टक्केच रबीची पेरणी झाली होती. यंदा पर्जन्यमान ५० टक्क्यावरच येऊन ठेपले असले तरी अशादायी शेतकऱ्यांनी ६२ टक्के क्षेत्रावर पेरणी केलेली आहे. पेरणी मोठ्या प्रमाणात झाली असली तरी पाणीटंचाईचे सावट संपूर्ण रबीवर जाणवू लागले आहे. रबीतील पिके बहरात असतानाच अवकाळी पावासाने काही पिकांना आधार भेटला आहे तर काहींना धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने नगदी पिकांपेक्षा जनावरांना चारा होईल अशा पिकांचीच लागवड अधिक प्रमाणात केली आहे. तर जास्त पाणी व निघराणीत ठेवावी लागणाऱ्या पिकांकडे यंदा दुर्लक्ष करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)४दुष्काळी परिस्थितीचा फटका गहू उत्पादनावर अधिक झाला आहे. सरासरी ६२ हजार २०० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १५ हजार दोनशे हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. गतवर्षी ३० हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी करण्यात आली होती.