शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

मांस प्रकरणातील मुख्य आरोपी शासन समितीवर

By admin | Updated: August 23, 2015 23:48 IST

बीड : शहराजवळील रामनगर येथील साई कोल्ड स्टोअरेजमध्ये शुक्रवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी पकडलेल्या मांस प्रकरणातील मुख्य आरोपी जिल्हाधिकाऱ्यांच्या

बीड : शहराजवळील रामनगर येथील साई कोल्ड स्टोअरेजमध्ये शुक्रवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी पकडलेल्या मांस प्रकरणातील मुख्य आरोपी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा या समितीचा अशासकीय सदस्य असल्याची धक्कादायक माहिती रविवारी पुढे आली. दरम्यान, या कोल्ड स्टोअरेजमधील मांस विक्रीसाठी चेन्नईला जात होते, असेही निष्पन्न झाले.देवदत्त गोविंद चौरे यांच्या मालकीचे हे स्टोअरेज असून, शाहेद जावेद कुरेशी (रा. मोमीनपुरा, बीड) याच्या साथीने हा व्यवसाय राजरोस सुरू होता. मुख्य आरोपींमधील शाहेद जावेद कुरेशी हा जिल्हा प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नेमण्यात आला होता. प्राण्यांच्या रक्षणाऐवजी तो वेगळ्याच मार्गाला लागला. त्यामुळे शाहेद कुरेशी याला प्रशासनाने कुठल्या निकषावर सदस्यपद बहाल केले ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याला कुणाची शिफारस होती ? हे अद्याप समोर आलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच त्याने सदस्यपद पदरात पाडून कवच मिळविले होते.आरोपी कोठडीतया प्रकरणात चौरे, कुरेशी यांच्यासह ४७ परप्रांतीय कामगारांना अटक करण्यात आली आहे. ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यांना न्यायालयात हजर केले होते. दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. सोमवारी कोठडीची मुदत संपत असून, मंगळवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. (प्रतिनिधी)