शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात हरवलेले पाकिट पोस्टाने घरपोच

By admin | Updated: August 23, 2015 00:01 IST

मोहन साखरे, नंदागौळ काळाच्या ओघात नैतिकता व प्रामाणिकपणाची उदाहरणे दुर्मिळ झाली आहेत. मात्र, आजही प्रामाणिक लोक असल्याचे उदाहरण पहावयास मिळत आहे.

पंढरपुरात हरवलेले पाकिट पोस्टाने घरपोचमोहन साखरे, नंदागौळकाळाच्या ओघात नैतिकता व प्रामाणिकपणाची उदाहरणे दुर्मिळ झाली आहेत. मात्र, आजही प्रामाणिक लोक असल्याचे उदाहरण पहावयास मिळत आहे. आषाढी वारीत लाखो लोकांच्या गर्दीत हरवलेले पाकिट तब्बल महिनाभरानंतर भाविकाला अनपेक्षितपणे त्याच्या पत्त्यावर मिळाले. कर्मचाऱ्याने प्रामाणिक उद्देश ठेवून आजच्या काळात आदर्श घडावा असे उदाहरण समोर ठेवले आहे.पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या रमेश गोडसे या कर्मचाऱ्याने मंदिर समितीचा गौरव वाढवणारे कार्य केले आहे. त्याचे झाले असे, परळीपासून जवळच असलेल्या उखळी बु. येथील भाविक सुरेंद्र भास्करराव जोशी हे आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला गेले होते. मंदिरात विठूरायाचे दर्शन झाल्यानंतर नगर प्रदक्षिणा करण्यासाठी निघालेले असताना त्यांच्या खिशातील पाकिट गायब झाल्याचे कळले. पाकिटात काही रक्कम, आधारकार्डची दुय्यम प्रत व काही पावत्या आदी साहित्य होते. एवढ्या गर्दीत पाकिट कोठे शोधणार ? असे वाटून पाकिट गेले असल्याचा ठाम विचार त्यांनी केला व विषय सोडून दिला. काही दिवसानंतर मंदिर समितीचे पार्सल अनपेक्षितपणे त्यांच्या पत्त्यावर आले. सर्वांना प्रसादाचे पार्सल असल्याचे वाटले. मात्र, ध्यानीमनी नसताना हरवलेले पाकिट असल्याचे दिसले व आश्चर्याचा सुखद धक्का बसला. विशेष म्हणजे पाकिटातील सर्व साहित्य जशास तसे होते. शिवाय पोस्टेजच्या खर्चासाठी लागणारी रक्कम पाकिटातून न काढता स्वखर्चाने करण्यात आली होती. पाकिटचे पार्सल मिळाल्यनांतर फोन करावा, अशी सूचनाही चिठ्ठीद्वारे करण्यात आली होती. संपर्क साधला असता प्रामाणिकपणा दाखविणारा माणूस विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचा कर्मचारी असल्याचे समजले.