शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

कळंबला मिळणार कायमस्वरुपी ‘बीडीओ’

By admin | Updated: August 22, 2016 01:15 IST

कळंब : येथील पंचायत समितीवर मागील चार वर्षापासून सुरू असलेले प्रभारीराज संपण्याच्या मार्गावर आहे़ शासनाने परिपत्रक निर्गमित करून

कळंब : येथील पंचायत समितीवर मागील चार वर्षापासून सुरू असलेले प्रभारीराज संपण्याच्या मार्गावर आहे़ शासनाने परिपत्रक निर्गमित करून परिविक्षाधीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल सुभाष गायकवाड यांच्याकडे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा स्वतंत्र कार्यभार दिला आहे़ गायकवाड हे आॅगस्ट अखेर अखेरीस गटविकास अधिकारीपदाचा पदभार हाती घेणार आहेत़तत्कालीन गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांची बदली झाल्यानंतर तब्बल पाच अधिकाऱ्यांना प्रभारी म्हणून कारभार हाकावा लागला़ त्यानंतर शांता सुरेवाड या नियमीत अधिकारी आल्या़ परंतु त्यांची कारकिर्दही वादग्रस्त ठरली. पदाधिकारी व सुरेवाड यांच्यातील संघषार्नंतर त्यांनी वैद्यकीय रजेवर जाऊन कळंबला रामराम ठोकला. त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत तर सध्या महाग्रारोहयोचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी रावसाहेब चव्हाण हे पं.स.ा कारभार हाकत आहेत़ आता शासनाने शनिवारी २०१४ च्या बॅचमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांचा ६६ आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम निश्चीत केला आहे. यानुसार येथील गटविकास अधिकारी पदाचा स्वतंत्र कार्यभार राहूल सूभाष गायकवाड यांच्यावर सोपवला आहे.सुभाष गायकवाड हे २९ आॅगस्ट ते २१ जानेवारी २०१७ या कालावधीत कळंब येथे आपला परिवीक्षाधीन कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. त्यामुळे आगामी सहा महिन्याच्या कालावधीसाठी तरी कळंब पंचायत समितीला पूर्णवेळ व नियमित अधिकारी लाभणार आहे.