शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

शेंगदाणा-साबुदाणा वधारला!

By admin | Updated: July 31, 2014 00:46 IST

संजय लव्हाडे, जालना पावसाच्या गैरहजेरीमुळे धान्य व किराणा मालाची आवक म्हणावी तशी नाही. सराफा बाजारातही शांतता आहे. दरम्यान, श्रावणमासामुळे साबुदाणा, शेंगदाण्याचे भाव वधारले आहेत.

संजय लव्हाडे, जालनापावसाच्या गैरहजेरीमुळे धान्य व किराणा मालाची आवक म्हणावी तशी नाही. सराफा बाजारातही शांतता आहे. दरम्यान, श्रावणमासामुळे साबुदाणा, शेंगदाण्याचे भाव वधारले आहेत.रमजान ईद निमित्त सुकामेवा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उठाव दिसून आला. पेंडखजूरचे भाव ६० ते ५०० रुपये प्रतिकिलो, चारोळी ७०० ते ८५० रुपये प्रतिकिलो, खोबरा १५० ते १७५ रुपये प्रतिकिलो, काजू ४०० ते ८०० रुपये किलो, किसमिस १७० ते ३०० रुपये प्रतिकिलो होते.रेडिमेड कपडे, चप्पल-बूट, सुवासिक अत्तर, क्रॉकरी, ज्वेलरी तसेच फॅन्सी वस्तूंनी बाजारातत बऱ्यापैकी उलाढाल झाल्याचे चित्र आहे. धान्य बाजारातील आवक दिवसेंदिवस खालावत आहे. गव्हाची आवक दररोज ५० पोते इतकी असून ५० रुपयांची मंदी आल्यानंतर भाव १५०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. ज्वारीची आवक दररोज १०० पोते इतकी असून शंभर रुपयांची मंदी आल्यानंतर भाव १४०० ते ३१०० रुपये असे आहेत. सोयाबीनची आवक ५० पोती इतकी असून ५० रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर भाव ३९०० ते ३९५० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत. हरभऱ्याची आवक दररोज ५० पोती इतकी असून भाव २३०० ते २७०० रुपये असे आहेत. तुरीची आवक ५० पोती इतकी असून भाव ३९०० ते ४६०० रुपये असे आहेत.साबुदाणा व शेंगदाण्याच्या दरात ५०० रुपयांची तेजी आली. उत्पादन कमी आणि श्रावण महिना यामुळे ही तेजी आली. शेंगदाणा ५५०० ते ६५०० आणि साबुदाणा ६५० ते ७५०० असे भाव आहेत. सर्व प्रकारच्या डाळींचे भाव स्थिर आहेत.