शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी बसस्थानकातील बेवारस बॅगने उडाली खळबळ

By admin | Updated: February 22, 2016 00:01 IST

परभणी : शहरातील बसस्थानकातील चौकशी कक्षा जवळील प्लॅटफॉर्मवर बेवारस बॅग असल्याचा फोन एका प्रवाशाने जिल्हा नियंत्रण कक्षात केला़ त्यानंतर बीडीडीएस पथकाने घटनास्थळी पोहचून बॅगची पाहणी केली.

परभणी : शहरातील बसस्थानकातील चौकशी कक्षा जवळील प्लॅटफॉर्मवर बेवारस बॅग असल्याचा फोन एका प्रवाशाने जिल्हा नियंत्रण कक्षात केला़ त्यानंतर बीडीडीएस पथकाने घटनास्थळी पोहचून बॅगची पाहणी केली. ६.३० ते ७ च्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने बसस्थानक परिसरात प्रवाशांची धावपळ झाली.पथकाच्या पाहणीमध्ये दोन बॅग या परिसरात आढळल्या़ प्रवाशांना बाजुला सारून या बेवारस बॅग स्थानकाच्या बाहेर मोकळ्या जागेत तपासल्या़ हा सर्व प्रकार २१ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६़३० ते ७ च्या दरम्यान घडला़ बेवारस बॅग सापडल्याने बसस्थानक एकच खळबळ उडाली होती़ बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक आऱएस़ घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक कुलकर्णी, एस़ बी़ मोहळे, शिवाजी काळे, शिराळकर, रासकटला, महारुद्र सपकाळ, कोतवालीचे एस़ एऩ गुट्टे, बी़ एस़ घांडगे व आऱ एम़ खंदारे यांनी सर्वत्र पाहणी करून बेवारस बॅग बाहेर काढल्या़ डॉग हँडलर अय्युब शेख यांनी डॉग जंजीरच्या सहाय्याने कसून तपासणी केली़ (प्रतिनिधी)