शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
3
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
4
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
5
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
6
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
7
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
8
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
9
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
10
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
12
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
13
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
14
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
15
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
16
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
17
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
18
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
19
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
20
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली

पंचकल्याण प्रतिष्ठा उत्सव

By admin | Published: June 23, 2017 11:21 PM

पुसेगाव : येथील श्री. १००८ संभवनाथ व पार्श्वनाथ दिगंबर जैन तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे २३ जून रोजी पंचकल्याण उत्सवाला प्रारंभ झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुसेगाव : येथील श्री. १००८ संभवनाथ व पार्श्वनाथ दिगंबर जैन तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे २३ जून रोजी पंचकल्याण उत्सवाला प्रारंभ झाला आहे.यावेळी ७ वा कलशयात्रा व शोभायात्रा काढण्यात आली. ध्वजारोहण सेनगावच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मंडप उद्घाटन नाभिराज माष्ट यांच्या हस्ते करण्यात आले. मंडप सुधी, भगवंतांचा अभिषेक व ग्रहभ कल्याणक, कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. मुनी श्री १००८ विशेष सागरजी महाराज यांचे प्रवचन झाले व आनंद यात्रा, आरती, विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविकभक्त उपस्थित होते. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविकुमार कान्हेड, कैलास भुरे, सुभाष कान्हेड, हिराचंद कान्हेड, संजय वाळले, विजयकुमार कान्हेड, उज्वला कान्हेड, माधुरी कान्हेड, माला भुरे, मीना वाळले, रचना कान्हेड, चंद कान्हेड, नैना भुरे, छाया भुरे, सीमा वाळले आदींनी परिश्रम घेतले.