लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

टोलनाका कर्मचाऱ्यांच्या जेवणाचे बिल थकवले, मेसवाल्याने थेट समृद्धी महामार्गाच बंद पाडला - Marathi News | Overwhelmed by the food bills of the employees, an enraged hotel owner directly blocked the Samruddhi Highway itself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टोलनाका कर्मचाऱ्यांच्या जेवणाचे बिल थकवले, मेसवाल्याने थेट समृद्धी महामार्गाच बंद पाडला

वेळ वाचवणाऱ्या समृद्धी महामार्गावर वाहतूक खोळंबा झाल्याने वाहनधारक संतप्त ...

मे, जूनमध्ये लग्नांची धामधूम; २५ तिथींवर उडवून द्या लग्नाचा बार! - Marathi News | Weddings in May, June; Blow up the wedding bar on 25 dates! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मे, जूनमध्ये लग्नांची धामधूम; २५ तिथींवर उडवून द्या लग्नाचा बार!

शुभमंगल सावधान!नवरा-नवरीवर अक्षता टाकण्यासाठी वऱ्हाडी सज्ज व्हा ...

मौजमजेसाठी लुटमार करणाऱ्या दोन महाविद्यालयीन तरूणांना अटक - Marathi News | Two college youths arrested for robbing for fun | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मौजमजेसाठी लुटमार करणाऱ्या दोन महाविद्यालयीन तरूणांना अटक

पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. ...

घरफोडींच्या घटना वाढल्याने बँकेत लॉकर्ससाठी वेटिंग; मौल्यवान वस्तू, कागदपत्रांच्या सुरक्षेस प्राधान्य  - Marathi News | Waiting for lockers at the bank increased; Lockers are preferred for security of gold-silver, property documents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरफोडींच्या घटना वाढल्याने बँकेत लॉकर्ससाठी वेटिंग; मौल्यवान वस्तू, कागदपत्रांच्या सुरक्षेस प्राधान्य 

आता अशी परिस्थिती आहे, की बँकेत लॉकर्स लगेच उपलब्ध होणे कठीण झाले आहे. ...

समलिंगी लग्नावर न्यायालयाचा घाईत निर्णय नको; विश्व हिंदू परिषद करणार कडाडून विरोध - Marathi News | No hasty court decision on same-sex marriage; Vishwa Hindu Parishad will strongly oppose | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समलिंगी लग्नावर न्यायालयाचा घाईत निर्णय नको; विश्व हिंदू परिषद करणार कडाडून विरोध

लग्नविधी हा भारतीय समाजातील सर्वच जाती-धर्मामध्ये पवित्र असा विधी आहे. ...

‘आपला दवाखाना’ सलामीलाच सलाइनवर; पहिल्या टप्प्यात सुरू झाले १४ ऐवजी अवघे ६ दवाखाने - Marathi News | 'Aapla Dawkhana' on Saline itself; In the first phase, instead of 14, only 6 clinics were started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आपला दवाखाना’ सलामीलाच सलाइनवर; पहिल्या टप्प्यात सुरू झाले १४ ऐवजी अवघे ६ दवाखाने

ही योजना प्रामुख्याने शहरी भागातील झोपडपट्टी अथवा गरीब, कामगारबहुुल वस्त्यांमध्ये राबविण्याचा शासनाचा हेतू आहे. ...

आत्मदहन करण्याची परवानगी द्या; अनुदानाच्या प्रतीक्षेतील शेतकरी महिलांची विभागीय आयुक्तांकडे मागणी - Marathi News | allow self-immolation; Demand of women farmers waiting for subsidy to Divisional Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आत्मदहन करण्याची परवानगी द्या; अनुदानाच्या प्रतीक्षेतील शेतकरी महिलांची विभागीय आयुक्तांकडे मागणी

मागील तीन वर्षांपासून या महिला शेतकरी पंचायत समितीच्या चकरा मारत आहेत.   ...

भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना उडवले; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी - Marathi News | Biker blown over by speeding trucks; One died on the spot, two seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना उडवले; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

दोघांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे ...

रात्री मित्रांना हॉटेलवर बर्थडे पार्टी दिली; सकाळी तरुणाचा कॅनोलमध्ये आढळला मृतदेह - Marathi News | The birthday party was the last; shock after the body of a young mechanic was found in Canol | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रात्री मित्रांना हॉटेलवर बर्थडे पार्टी दिली; सकाळी तरुणाचा कॅनोलमध्ये आढळला मृतदेह

बर्थडे पार्टी ठरली अखेरची; सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव फाट्याजवळ सापडला तरुणाचा मृतदेह..... ...