लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
पं. धीरेंद्र शास्त्रींचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; सरकारला आवाहन करत म्हणाले... - Marathi News | Pt. Dhirendra Shastri's support for Maratha reservation; Appeal to the government... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पं. धीरेंद्र शास्त्रींचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; सरकारला आवाहन करत म्हणाले...

काही चुकीचे वाटत असले तर तुम्ही मीडियात प्रश्न न मांडता माझ्याकडे या ...

अंतरवालीत पोलिसांवर दगडफेक झाल्याचा भुजबळांचा आरोप षडयंत्राचा भाग: मनोज जरांगे - Marathi News | Chhagan Bhujabal's allegation of stone pelting on police at Antarwali Sarati is a conspiracy: Manoj Jarange Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंतरवालीत पोलिसांवर दगडफेक झाल्याचा भुजबळांचा आरोप षडयंत्राचा भाग: मनोज जरांगे

अंतरवाली सराटीतील लाठीहल्ला घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा ...

पैठणमधील वडवाळी ग्रामपंचायतीवर मंत्री भुमरे गटाचे वर्चस्व; ठाकरे गटाचा पराभव - Marathi News | Minister Sandipan Bhumare's group dominates Vadwali Gram Panchayat in Paithan taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठणमधील वडवाळी ग्रामपंचायतीवर मंत्री भुमरे गटाचे वर्चस्व; ठाकरे गटाचा पराभव

चुरशीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी स्वाती काळे विजयी ...

लक्ष्मीपूजनाआधीच्या रविवारी बाजारात तुफान गर्दी; कोट्यवधींच्या उलाढालीने आनंदी आनंद - Marathi News | Storm rush in market on Sunday before Lakshmi Puja; Blissful bliss with billions in turnover | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लक्ष्मीपूजनाआधीच्या रविवारी बाजारात तुफान गर्दी; कोट्यवधींच्या उलाढालीने आनंदी आनंद

आकाशकंदील, रेडिमेड कपडे, साड्या खरेदीला प्राधान्य; दिवाळीआधीचा रविवार असल्याने शहरवासीयांनी मनसोक्त खरेदी उत्सव साजरा केला ...

‘शुभ दिवाळी,स्वच्छ दिवाळी’; महापालिकेची दिवाळीपूर्वी शहर स्वच्छतेवर भर - Marathi News | 'Shubh Diwali, Clean Diwali'; Municipal Corporation focuses on city cleanliness before Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘शुभ दिवाळी,स्वच्छ दिवाळी’; महापालिकेची दिवाळीपूर्वी शहर स्वच्छतेवर भर

डेब्रिज वेस्ट उचलणे सुरू, शहरात बुधवारपासून महास्वच्छता अभियान ...

महावीर चौक ते स्टेशनकडे जाणारा रस्ता बंद; रामकथेसाठी तीन दिवस वाहतूक मार्गात बदल - Marathi News | Mahavir Chowk to Station road closed; Three days of traffic route changes for Ramakatha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावीर चौक ते स्टेशनकडे जाणारा रस्ता बंद; रामकथेसाठी तीन दिवस वाहतूक मार्गात बदल

कथा ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. ...

Video: ‘जय श्रीराम’च्या जयघोषात पं. धीरेंद्र शास्त्री यांचे छत्रपती संभाजीनगरात जंगी स्वागत - Marathi News | Fireworks, shower of flowers, shouts of 'Jai Shri Ram'; Dhirendra Shastri received a warm welcome in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: ‘जय श्रीराम’च्या जयघोषात पं. धीरेंद्र शास्त्री यांचे छत्रपती संभाजीनगरात जंगी स्वागत

बागेश्वरधाम सरकार पं. धीरेंद्र शास्त्री यांचे आगमन शहरात झाले आणि सर्वत्र ‘बागेश्वर धाम की जय’चा जयघोष सुरू झाला. ...

मराठा समाजाला ओबीसीमधून नको, स्वतंत्र आरक्षण द्या; छगन भुजबळ यांचा एल्गार - Marathi News | Give separate reservation to Maratha community, not from OBC; Elgar by Chhagan Bhujbal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा समाजाला ओबीसीमधून नको, स्वतंत्र आरक्षण द्या; छगन भुजबळ यांचा एल्गार

छत्रपती संभाजीनगरहून -बीडकडे जात असताना अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या महामार्गावरील वडीगोद्री येथून भुजबळ यांचा एल्गार ...

सरकारवर विश्वास, पण दगाफटका होऊ शकतो - मनोज जरांगे पाटील - Marathi News | Trust in the government, but it can be a disaster - Manoj Jarange Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारवर विश्वास, पण दगाफटका होऊ शकतो - मनोज जरांगे पाटील

जरांगे पाटील म्हणाले की, सर्वाेच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी  आहे, आम्हाला संपूर्ण ऑपरेशन करून या आजारावर कायमस्वरूपी उपाय  हवा आहे, ५० टक्क्यांच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी  आहे.  ...