लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

कोर्टात लढण्यासाठी मोफत वकील हवाय? काय कराल? - Marathi News | Need a free lawyer to fight in court? what will you do | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोर्टात लढण्यासाठी मोफत वकील हवाय? काय कराल?

अर्जदाराचे प्रकरण ज्या न्यायालयात प्रलंबित असेल तेथील विधि सेवा प्राधिकरणाच्या, समितीच्या कार्यालयात अर्ज केल्यास मोफत वकील मिळू शकतात. ...

आता महिला सरपंचांच्या पतीची लुडबुड चालणार नाही; ‘पतीराज’ थांबवा, अन्यथा जाऊ शकते पद - Marathi News | Women sarpanch's husbands will not work; Stop 'Patiraj', otherwise the post can go | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता महिला सरपंचांच्या पतीची लुडबुड चालणार नाही; ‘पतीराज’ थांबवा, अन्यथा जाऊ शकते पद

महिला सरपंच असलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये त्यांचे पतीच कारभार चालविताना दिसतात. ...

कालव्यात टेम्पो उलटला; पाण्यात बुडून बापाचा मृत्यू, चिमुकलीचा शोध सुरू - Marathi News | The tempo collapsed in the canal; Father drowned in water, search for child begins | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कालव्यात टेम्पो उलटला; पाण्यात बुडून बापाचा मृत्यू, चिमुकलीचा शोध सुरू

वळणावर रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने कालव्यात टेम्पो उलटला ...

महापालिकेच्या ‘गुरू’ ॲपने वाढले ‘शिष्य’, उपस्थितीसाठी शाळांमध्ये हायटेक यंत्रणेचा वापर - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation's 'Guru' app has increased 'students' in school | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेच्या ‘गुरू’ ॲपने वाढले ‘शिष्य’, उपस्थितीसाठी शाळांमध्ये हायटेक यंत्रणेचा वापर

मनपा शाळांनी साधली एका क्लिकची किमया; हायटेक यंत्रणेचा वापर करणारी पहिलीच महापालिका ...

विद्यापीठात १४ वर्षांनी होणाऱ्या प्राध्यापक भरतीला सत्ताधाऱ्यांचा विरोध - Marathi News | Opposition of the ruling party to the recruitment of professors in the Dr.BAMU after 14 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात १४ वर्षांनी होणाऱ्या प्राध्यापक भरतीला सत्ताधाऱ्यांचा विरोध

कुलगुरू कार्यकाळ चार महिने राहिल्याचे निमित्त ...

हर्सूल कारागृहात टोळीयुद्ध; बॅरेकचा दरवाजा तोडून कैद्यांचा धिंगाणा, तुरुंग अधिकाऱ्यांवर हल्ला - Marathi News | Gang War in Hersul Jail; By breaking the door of the barracks, the prisoners rioted, attacked the prison officials | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्सूल कारागृहात टोळीयुद्ध; बॅरेकचा दरवाजा तोडून कैद्यांचा धिंगाणा, तुरुंग अधिकाऱ्यांवर हल्ला

खुनातल्या आरोपींनी पेटवला वाद; अचानक कैद्यांचा धिंगाणा, आरडाओरड सुरू झाल्याने तुरुंग अधिकारी, कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. ...

५ लाखांपर्यंत मोफत उपचार कागदावरच; उपचारासाठी कर्जाचीच वेळ, अंमलबजावणी कधी? - Marathi News | Free treatment up to 5 lakhs on paper only; Loan time to relatives for treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५ लाखांपर्यंत मोफत उपचार कागदावरच; उपचारासाठी कर्जाचीच वेळ, अंमलबजावणी कधी?

अंमलबजावणीची प्रतीक्षाच, रुग्णालयांमध्ये वादाच्या घटना ...

'त्यांनी' पैसे खाऊन 'आदर्श' पतसंस्थेचा घोटाळा होऊ दिला; ठेवीदारांचा खळबळजनक आरोप - Marathi News | 'They' let the 'Adarsh' credit bank scammed by bribe; Sensational allegations of depositors against upnibandhak karyalaya | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'त्यांनी' पैसे खाऊन 'आदर्श' पतसंस्थेचा घोटाळा होऊ दिला; ठेवीदारांचा खळबळजनक आरोप

सहा तासांच्या थाळीनाद आंदोलनाने उपनिबंधक कार्यालयासह पोलिस आयुक्तालय दणाणले ...

मराठवाड्यातील २ हजार गावांमध्ये पावसाचा खंड, जलप्रकल्पात फक्त ३५ टक्के पाणी - Marathi News | In 2000 villages of Marathwada, rainfall breaks, only 35 percent water in dams | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील २ हजार गावांमध्ये पावसाचा खंड, जलप्रकल्पात फक्त ३५ टक्के पाणी

अटींमुळे विमा संरक्षण रक्कम मिळण्यातही अडचणी ...