लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुळात पगारच १२ हजार, तो देण्यासाठीही २ हजारांची लाच; लिपिक रंगेहाथ पकडला - Marathi News | Basically the salary itself is 12 thousand, the bribe of 2 thousand to give it; Caught the clerk red-handed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुळात पगारच १२ हजार, तो देण्यासाठीही २ हजारांची लाच; लिपिक रंगेहाथ पकडला

कंत्राटी अभियंत्याच्या तक्रारीवरून बीडच्या पथकाने चहाच्या टपरीवर लाच घेताना लिपिकास पकडले ...

मुंबईतील विमानांच्या गर्दीचा फटका छत्रपती संभाजीनगरला, मुंबईचे विमान मार्चपासून ‘जमिनीवर’ - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar hit by flight congestion in Mumbai, Mumbai flight 'on ground' from March | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबईतील विमानांच्या गर्दीचा फटका छत्रपती संभाजीनगरला, मुंबईचे विमान मार्चपासून ‘जमिनीवर’

हवाई कनेक्टिव्हिटीत होणार घट : प्रवासी, पर्यटक, उद्योजक, व्यावसायिकांना बसणार फटका ...

सुपर..! जगभरापेक्षा छत्रपती संभाजीनगरात कॅन्सरला हरविणारी बालके जास्त - Marathi News | Super..! Chhatrapati Sambhaji Nagar has more children who beat cancer than the rest of the world | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुपर..! जगभरापेक्षा छत्रपती संभाजीनगरात कॅन्सरला हरविणारी बालके जास्त

मृत्यूचे प्रमाण अगदी कमी : कर्करोगावर मात करून सुखरूप राहणाऱ्या बालकांचे प्रमाण ९२ टक्क्यांवर ...

मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी आली अंगलट; एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Electricity theft by tampering with meter; A case has been registered against one | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी आली अंगलट; एकावर गुन्हा दाखल

मीटर तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले असता फेरफार केल्याचे सिद्ध झाले. ...

तुमचा एक कॉल थांबवू शकतो बालविवाह; चाइल्ड लाइनसाठी डायल करा टोलफ्री क्रमांक १०९८ - Marathi News | Dial 1098 for child line; Your one call can stop child marriage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुमचा एक कॉल थांबवू शकतो बालविवाह; चाइल्ड लाइनसाठी डायल करा टोलफ्री क्रमांक १०९८

जो कॉल करून माहिती देतो त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते. तसेच या नंबरवर कॉल केला तर त्याचे पैसे लागत नाहीत. ...

मराठवाड्यातील १३ हजारांपैकी साडेचार हजार कंपन्याच भरताहेत कर्मचाऱ्यांचा पीएफ - Marathi News | In Marathwada Out of 13 thousand only 4 and a half thousand companies are filling the PF of employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील १३ हजारांपैकी साडेचार हजार कंपन्याच भरताहेत कर्मचाऱ्यांचा पीएफ

बाकीच्या कंपन्या फक्त कागदावर असून कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरल्याने त्यांची चौकशी सुरू झाली आहे ...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या - Marathi News | Marathas thiyya outside Guardian Minister Sandipan Bhemare's office to demand reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या

अधिसूचनेचे आता कायद्यात रुपांतर करण्यासाठी सरकारची टाळाटाळ सुरू ...

युनिपोल उभारणीत ४० ठिकाणी पथदिव्यांची केबल तोडली ! मनपाला दहा पत्र, तरीही कारवाई नाही  - Marathi News | The cable of the street lights was broken at 40 places in the construction of Unipole! 10 letters to municipality, still no action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :युनिपोल उभारणीत ४० ठिकाणी पथदिव्यांची केबल तोडली ! मनपाला दहा पत्र, तरीही कारवाई नाही 

पथदिव्यांचे काम पाहणाऱ्या बीओटीवरील कंपनीने मनपाच्या विद्युत विभागाला दहा पत्रे दिली. ...

माझा टर्निंग पॉइंट...‘शासकीय विद्यानिकेतन’मुळेच मिळाली आयुष्याला कलाटणी - Marathi News | My turning point... 'Government Vidyaniketan' turned my life around, says Ashok Shirase | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझा टर्निंग पॉइंट...‘शासकीय विद्यानिकेतन’मुळेच मिळाली आयुष्याला कलाटणी

शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेत गुणवत्तायादीत आलो आणि कधीही मोठे शहर न पाहिलेला मी छत्रपती संभाजीनगर शहरात या निवासी शाळेत दाखल झालो. ...