लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेकच्या अदलाबदलीने रेल्वेस विलंबाचे ग्रहण; पुणे-नांदेड एक्सप्रेस धावली पाच तास उशिरा - Marathi News | Pune-Nanded Express ran five hours late due to exchange of rakes | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रेकच्या अदलाबदलीने रेल्वेस विलंबाचे ग्रहण; पुणे-नांदेड एक्सप्रेस धावली पाच तास उशिरा

आज नांदेड-पनवेल सुटणार तीन तास उशिरा ...

मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण; छ्त्रपती संभाजीनगर मनपातील कर्मचारी भरती लांबणीवर - Marathi News | Ten percent reservation for Maratha community; Chhatrapati Sambhajinagar Municipal Staff Recruitment Postponed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण; छ्त्रपती संभाजीनगर मनपातील कर्मचारी भरती लांबणीवर

आरक्षणाचा मसुदा नव्याने तयार करणार ...

महापुरुषांच्या विचारांच्या प्रसारासाठी अध्यासन केंद्रांना कोट्यवधींची तरतूद, खर्च फक्त सव्वा लाख - Marathi News | Provision of crores for lectures for spreading the ideas of great men in the BAMU university, the expenditure is only half a lakh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापुरुषांच्या विचारांच्या प्रसारासाठी अध्यासन केंद्रांना कोट्यवधींची तरतूद, खर्च फक्त सव्वा लाख

विद्यापीठातील अध्यासनांची स्थिती; कारभाराच्या चौकशीसाठी कुलगुरू नेमणार समिती ...

प्रकाश आंबेडकरांचा शब्द डावलणं मला थोडं जड जातं; मनोज जरांगे निवडणुकीवर बोलले - Marathi News | Prakash Ambedkar's words are a bit difficult for me to omit; Manoj Jarange spoke on the election and politics | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रकाश आंबेडकरांचा शब्द डावलणं मला थोडं जड जातं; मनोज जरांगे निवडणुकीवर बोलले

उद्या मी रुग्णालयातून डिस्चार्ज घेत आहे. त्यानंतर, २ दिवस जवळच्या लग्नकार्यासाठी गावाकडं जात आहे, असे जरांगे यांनी सांगितले ...

महिनाभरात विद्यापीठाचा पाहिला कोपरानकोपरा, दीर्घकालीन ॲक्शन प्लान तयार: कुलगुरू फुलारी - Marathi News | Within a month, I saw every corner of the university; Long term action plan ready: Vice Chancellor Vijay Phulari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिनाभरात विद्यापीठाचा पाहिला कोपरानकोपरा, दीर्घकालीन ॲक्शन प्लान तयार: कुलगुरू फुलारी

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारला त्यास महिना पूर्ण झाल्यामुळे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

अमित शाह यांच्या सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मैदान अयोग्य; पोलिसांनी दिले महत्वाचे कारण... - Marathi News | Marathwada Cultural Ground unsuitable for Amit Shah's meeting; Police refused permission because of 'this' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अमित शाह यांच्या सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मैदान अयोग्य; पोलिसांनी दिले महत्वाचे कारण...

भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दुसरी जागा शोधण्याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची सूचना ...

निष्ठुर आई प्रियकरासोबत, तर वडील प्रेयसीसोबत पसार, तीन चिमुकल्या मुलींचे अश्रु थांबेनात - Marathi News | Leaving the three little ones at home, the mother goes off with her lover, and the father goes off with his lover | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निष्ठुर आई प्रियकरासोबत, तर वडील प्रेयसीसोबत पसार, तीन चिमुकल्या मुलींचे अश्रु थांबेनात

अडीच महिन्यांपासून तीन चिमुकल्या मुली आई-बाबांची वाट पाहत रडताहेत...! ...

मला अटक करू द्या, कोट्यवधी लोक रस्त्यावर दिसतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा - Marathi News | Let me arrest, millions of people will appear on the streets; Manoj Jarange Patil warning to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला अटक करू द्या, कोट्यवधी लोक रस्त्यावर दिसतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

मराठा आमदार, खासदार फडफड करायला लागलेत. नेत्याच्या बाजूने बोलतायेत असं म्हणत जरांगेंनी विरोधात बोलणाऱ्या नेत्यांवर टीका केली.  ...

गरिबांना केवळ घाटीतील सुपर स्पेशालिटीचाच आधार; खाजगीकडे हस्तांतरणास खंडपीठाची मनाई - Marathi News | Many options for the rich, only super specialty for the poor; Aurangabad Bench disallows transfer to private institution | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गरिबांना केवळ घाटीतील सुपर स्पेशालिटीचाच आधार; खाजगीकडे हस्तांतरणास खंडपीठाची मनाई

श्रीमंतांना शहरात अनेक खाजगी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे पर्याय आहेत. गरिबांना मात्र घाटी परिसरातील सुपर स्पेशालिटीचाच आधार असल्याचा उल्लेख करीत खंडपीठाचे आदेश ...