लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

आगीच्या झळा सोसून काढलेला फोटो ठरला जागतिक स्पर्धेत अव्वल - Marathi News | Baiju Patil's photograph of burning fire has won the world competition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आगीच्या झळा सोसून काढलेला फोटो ठरला जागतिक स्पर्धेत अव्वल

बैजू पाटील यांच्या ‘अग्निदिव्यातून झेप’ला जगातील ८,८०० छायाचित्रांत पहिला पुरस्कार ...

'एकच पर्व, ओबीसी सर्व', अंबडमध्ये उद्या शंभर एकरावर आरक्षण बचाव एल्गार सभा - Marathi News | Elgar Sabha of OBCs to defend reservation on hundred acres tomorrow in Ambad Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भुजबळ, वड्डेटीवार ते पडळकर येणार; अंबडमध्ये उद्या शंभर एकरावर आरक्षण बचाव एल्गार सभा

धाईतनगर मैदानावरठिकठिकाणी पाणी, अल्पोपहाराची सोय; वाहन पार्किंसाठी स्वतंत्र सुविधा ...

कुलगुरूपदाच्या मुलाखतींसाठी १०० इच्छुकांपैकी २४ जणांनाच ‘आवतण’ - Marathi News | Out of 100 aspirants, only 24 were 'given' for the interviews of the Vice-Chancellor. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरूपदाच्या मुलाखतींसाठी १०० इच्छुकांपैकी २४ जणांनाच ‘आवतण’

निवडलेल्या २४ जणांच्या २९ नोव्हेंबरला मुंबईत मुलाखती होणार आहेत ...

दुसऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावले प्राण; सहा महिन्यांतच कुटुंबास दुसरा धक्का - Marathi News | A young man lost his life trying to save another; Second shock to the family within six months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुसऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावले प्राण; सहा महिन्यांतच कुटुंबास दुसरा धक्का

कुटुंबातील मोठ्या मुलाचा सुसाट कारच्या धडकेत जागीच मृत्यू ...

सीड कंपन्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी नवीन कृषी कायदे आणत आहेत, रघुनाथदादा पाटील यांचा आरोप - Marathi News | New agriculture laws are being introduced to blackmail seed companies, Raghunathdada Patil's sensational allegation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सीड कंपन्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी नवीन कृषी कायदे आणत आहेत, रघुनाथदादा पाटील यांचा आरोप

नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकरी आत्महत्या थांबणार आहे का? शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघूनाथदादा पाटील यांचा कृषींमत्र्यांना सवाल ...

कौतुकास्पद! फोनपेवर चुकून आलेले २३ हजार रुपये केले परत - Marathi News | Admirable! 23 thousand rupees which was mistakenly returned to Phonepay | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कौतुकास्पद! फोनपेवर चुकून आलेले २३ हजार रुपये केले परत

फोन नंबर चुकला अन् दुसऱ्याच्या खात्यात गेले पैसे ...

ऐन दिवाळीत घरात खून; पतीने दारूच्या नशेत झोपलेल्या पत्नीला डोक्यात लाकूड घालून संपवले - Marathi News | Ain Diwali murder of wife; A drunken husband killed his sleeping wife by hitting her on the head with wood | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐन दिवाळीत घरात खून; पतीने दारूच्या नशेत झोपलेल्या पत्नीला डोक्यात लाकूड घालून संपवले

पैठण तालुक्यातील घटना; दारूड्या आरोपीस केली अटक ...

दिवाळी फक्त दिव्यांची, पर्यावरणासाठी बहुली ग्रामस्थांनी एकमताने फटाके ठेवले दूर! - Marathi News | Diwali is only about lights, for the sake of the environment Bahuli villagers unanimously put away firecrackers! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळी फक्त दिव्यांची, पर्यावरणासाठी बहुली ग्रामस्थांनी एकमताने फटाके ठेवले दूर!

बहुलीत सात वर्षांपासून साजरी होते फटाकेमुक्त दिवाळी ...

मराठवाड्याचे भूषण परळीचे औष्णिक विद्युत केंद्र झाले ५२ वर्षांचे - Marathi News | Marathwada's Bhushan Parali thermal power station turns 52 years old | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठवाड्याचे भूषण परळीचे औष्णिक विद्युत केंद्र झाले ५२ वर्षांचे

गेल्या ५२ वर्षात पाच संच बंद झाले असून नवीन तीन संच सुरू झाले आहेत. ...