मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान नाशिकमध्ये पहिल्या दोन तासात 88 850 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क एकूण 6. 51 टक्के मतदान मुंबई - कांदिवली पूर्वेत मतदान केंद्र शोधण्यासाठी रांगा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असल्यामुळे मतदारांमध्ये रोष पनवेल - पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सकाळी ९.३०पर्यंत ८ टक्के मतदानाची नोंद
Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) आरटीई प्रवेशासाठी पूर्वी ऑनलाइन फॉर्म भरलेल्या पालकांना पुन्हा ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. ...
सामान्यांसोबत होणारी गुंडगिरी आता पोलिसांच्या मुळावर उठली ...
मध्यरात्री झालेल्या या घटनेनंतर अपघात विभागातील रुग्णसेवा निवासी डॉक्टरांनी बंद ठेवली ...
रात्री उशिरापर्यंत सिल्लोडमध्ये पुंडलिकनगर पोलिसांची कारवाई : शहरासह सिल्लोडला एजंटांचे मोठे जाळे ...
अनेक एजन्सीधारक अनुभवी व्हेंडरला होर्डिंग उभारण्याचे काम सोपवितात. ...
दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव द्यावा, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी दूध अंगावर ओतून घेतले. ...
वीज ग्राहकांच्या घरबसल्या संवादपर मदतीसाठी २४ तास सेवा ...
महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेतीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनासाठी आवश्यक शेड आणि अन्य साहित्य खरेदीसाठी रक्कम दिली जाते. ...
माझा टर्निंग पॉईंट: पोलिस विभागात सामान्यांची थेट व तत्काळ सेवा करण्याची संधी मिळते, हे जवळून अनुभवले होते. ...
राष्ट्रीय डेंग्यू दिन विशेष: पाणी झाकून साठविण्याकडे दुर्लक्ष; वर्षभरच ‘डेंग्यू’चे रुग्ण, स्वच्छ पाण्यातच होते या डासांची उत्पत्ती ...