मागील दीड महिन्यापासून महापालिकेने भूमिगत केबलिंगचे काम अडविले होेते. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत भूमिगत केबलिंगसाठी खोदलेले रस्ते महावितरणनेच ‘जैसे थे’ करून देण्याच्या मुद्यावर महापालिकेने या कामासाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिला. ...
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी- कर्मचाºयांची हजेरी बायोमेट्रिक यंत्राद्वारे घेण्याचा आदेश आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही आरोग्य केंद्रामध्ये सध्या बायोमेट्रिक यंत्र कार्यान्वित नाही. ...
पर्यावरणाची हानी, सेंद्रिय शेती करण्याच्या पद्धती, जैविक प्लास्टिक अशा विविध समस्या आणि उपाय प्रयोगातून मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न शालेय विद्यार्थ्यांनी केला. ...
विद्यापीठात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी आपला विशेष ठसा उमटवला आहे. त्यात आदिश देवरे आणि अनुष्का जैन यांनी सुवर्णपदक जिंकले आहे, तर प्रणव कोल्हे याने रौप्य, आयुष दांडगे याने कास्यपदक पटकावले आहे. ...
ब्रिजवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेतील मानाच्या कुस्तीत जालन्याचा संदीप कोल्हे व हर्सूलचा अजहर पटेल संयुक्त विजेते ठरले. नामांतर लढ्यात सतत रस्त्यावर संघर्षासाठी दाखल होणाऱ्या ब्रि ...
कन्नड येथे १८ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ जाहीर झाला आहे. २० जानेवारीदरम्यान रंगणाºया या स्पर्धेत राज्यभरातील ३३ जिल्ह्यांतील ४५० खेळाडू, प्रशिक्षक, पंच, पदाधिकारी सहभागी होत आहेत. या स्पर ...
पंजाबमधील पतियाळा येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणतर्फे २१ जानेवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २०२४ आणि २०२८ साली होणारे आॅलिम्पिक लक्षात घेऊन त्याच्या पूर्वतयारीसाठी या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ...
तालुक्यातील पाथ्री येथील उद्यानात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने झाडे जगविण्यासाठी रिकाम्या पाणी बाटलीच्या मदतीने थेट झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोहोचविले आहे. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असून, बाष्पीभवनही रोखण्यास मदत होत आहे. ...