मराठवाड्यातील तब्बल १२ लाख ४१ हजार ५५४ शिधापत्रिकाधारकांनी रेशन दुकानांतून रॉकेल घेण्यासाठी गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र पुरवठा विभागाकडे भरून दिले आहे. ...
वाळूज महानगर: जोगेश्वरी परिसरातील परदेशवाडी तलावात सोमवारी अनोळखी महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तलावात आत्महत्येसाठी जात असलेल्या या महिलेला वाचविण्यासाठी एका शेतकऱ्याने शर्थीने प्रयत्न केले. मात्र, महिलेने तलावातील खोल पाण्यात उडी ...
वाळूज महानगर: वाळूज येथे गरवारे कंपनीच्या बॉयलरमधून निघणारी काजळी नागरी वसाहतीत पसरत असून, यामुळे प्रदुषणाचा धोका वाढला आहे. या संबधी नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर सोमवारी कंपनीच्या अधिकाºयांनी पाहणी करुन नागरिकांशी चर्चा केली. ...
खुंटलेल्या विकासाला गती द्या : शहर विकास आराखडा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या आराखड्यावर कोणताच निर्णय होत नसल्याने शहरातील शेकडो लहान-मोठे प्रकल्प रखडले आहेत. ...