औरंगाबाद : घाटीतील रुग्ण खाजगी रुग्णालयांत पळविण्यासाठी रुग्णवाहिकांचा वापर होत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. या पार्श्वभूमीवर अनधिकृतपणे पार्किंग करून रुग्णसेवेत अडथळा आणणाºया ९ रुग्णवाहिकांची बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. ...
एक लाख रुपये गुंतविल्यास दरमहा सहा हजार रुपये व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या गॅलेट कंपनीविरोधात आणखी चार तक्रारी सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्या. ...
अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र आणि सून दीप्ती गांधी यांच्यासह प्रदीप परदेशी, योगेश चिपाडे आणि चंद्रशेखर बोराटे यांची नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एन. एम. जामदार यांन ...
घाटी रुग्णालयास काही दिवसांपूर्वीच प्राप्त झालेल्या अॅसिडीटीवरील इंजेक्शनच्या साठ्यात बुरशीसदृश दोष आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली. विशेष म्हणजे या इंजेक्शन्सचे तीन महिन्यांपूर्वीच उत्पादन झाले होते. दोन वर्षांच्या मुदतीची ही इंजेक्शन्स अवघ्या ...
औरंगाबाद : दिवाळीच्या सुटीनंतर शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (दि.१६) सुरूवात झाली. शाळा तब्बल २१ दिवसांच्या दीर्घ सुटीनंतर गजबजल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील स्थलांतरीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शिक्षण विभागाकडून आढावा घे ...