गावात स्वतंत्र डाक-घर कार्यालय सुरु करावे. अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संजिवीनी सदावर्ते यांनी डाक विभागाचे प्रवर अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
प्रोझोन मॉलमध्ये दुकान (गाळा) देण्यासाठी २२ लाख १३ हजार ५०० रुपये घेऊन करार केल्यानंतर दुकान न देता फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे २०१२ साली हा करार केला, तेव्हापासून कालपर्यंत आरोपींनी दुक ...
भाजपने निवडणुकीत किती साथ दिली हे माहिती आहे. पराभवाचे हे दु:ख मी सहन करू शकत नाही. मी एवढी समाजसेवा केली. तरीही काही पदाधिकारी, शिवसैनिकांनी काम केले नाही. माझे काही चुकले असेल तर मला क्षमा करा, असे भावनिक आवाहन शिवसेना नेते माजी खा.चंद्रकांत खैरे य ...
दहावी बोर्ड परीक्षेत नापास झाल्यामुळे निराश झालेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सायंकाळी समोर आले. ही घटना पुंडलिकनगर परिसरातील न्यू हनुमाननगर येथे ८ जून रोजी दुपारी घडली. याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद क ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यात मुलींचा ८४.०४ टक्के, तर मुलांचा ७१.७५ टक्के निकाल लागला. जिल्ह्याच्या एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७७.२९ असून ...
पाणीटंचाई वाढल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कमी वेळेत जास्त फेऱ्या मारण्याच्या प्रयत्नात गल्लीबोळात बेदरकार वाहने पळविली जात आहेत. चालकावर कुणाचाही अंकुश दिसत नाही. परिणामी, किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात सतत होत आहेत. ...