लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
सायबर गुन्हेगारांचे कॉल सेंटरचे रॅकेट: फसवणुकीच्या आडून देशविघातकी कृत्यासाठी संपर्क - Marathi News | Cybercriminals' call center racket in Chhatrapati Sambhajinagar: Contact for anti-national activities under the guise of fraud | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सायबर गुन्हेगारांचे कॉल सेंटरचे रॅकेट: फसवणुकीच्या आडून देशविघातकी कृत्यासाठी संपर्क

एटीएससह गुप्तचर यंत्रणांकडून समांतर चौकशी सुरू, राज्यातील रॅकेटचा मास्टरमाइंड फारुकला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ...

आता नव्या वर्षात छ. संभाजीनगराला दररोज पाणीपुरवठा; नवी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार - Marathi News | Daily water supply to Chhatrapati Sambhajinagar from January 1, 2026; New water supply scheme to be implemented | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता नव्या वर्षात छ. संभाजीनगराला दररोज पाणीपुरवठा; नवी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार

छत्रपती संभाजीनगर शहराला अतिरिक्त २०० एमएलडी पाणीपुरवठा; १५ डिसेंबरपासून जॅकवेल आणि जलशुद्धीकरणात टेस्टिंग ...

इन्स्टाग्रामवरील 'इमेज'ला भाळून १३ वर्षांची मुलगी गुजरातला पळाली; प्रत्यक्षात मुलगा ऑफिस बॉय! - Marathi News | 13-year-old girl runs away to Gujarat after being attracted to 'image' on Instagram; In reality, the boy is an office boy! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इन्स्टाग्रामवरील 'इमेज'ला भाळून १३ वर्षांची मुलगी गुजरातला पळाली; प्रत्यक्षात मुलगा ऑफिस बॉय!

मुलाचे आई-वडील नाहीत, तो ऑफिस बॉय! कुठल्या तोंडाने परत जावे म्हणत १३ वर्षांची मुलगी गुजरातलाच थांबली ...

अनुदानाच्या प्रतीक्षेतच गेली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी; खरीप हंगाम हातचा गेल्याने निराशा - Marathi News | Diwali of rain-affected farmers was spent waiting for subsidy; Disappointment as Kharif season is lost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनुदानाच्या प्रतीक्षेतच गेली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी; खरीप हंगाम हातचा गेल्याने निराशा

अनुदानाच्या प्रतीक्षेतच गेली ८२ हजार शेतकऱ्यांची दिवाळी, सिल्लोड तालुक्यातील स्थिती; ...

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला, राज्य शासनाकडून मदतीचा घासही गायब! - Marathi News | Heavy rains have robbed farmers of their crops, and the state government's aid has also disappeared! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला, राज्य शासनाकडून मदतीचा घासही गायब!

वैजापूर तालुक्यातील सव्वालाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत ...

पंचनामे झाले, प्रस्तावही गेला...दिवाळी संपली, पण शेतकऱ्यांसाठीची मदत कुठंय? - Marathi News | The Panchnama has been done, the proposal has also been passed... Diwali is over, but where is the help for farmers? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंचनामे झाले, प्रस्तावही गेला...दिवाळी संपली, पण शेतकऱ्यांसाठीची मदत कुठंय?

पैठण तालुक्यातील बळीराजा हवालदिल ...

शासनाची मदतीची घोषणा फसवी, शेतकऱ्यांच्या हातात दमडीही नाही; पुन्हा कर्ज घेण्याची वेळ - Marathi News | Government's aid announcement is fraudulent, farmers don't even have a penny in their hands; Time to take loans again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाची मदतीची घोषणा फसवी, शेतकऱ्यांच्या हातात दमडीही नाही; पुन्हा कर्ज घेण्याची वेळ

खुलताबादेतील २७ हजार शेतकऱ्यांना दमडीही नाही ...

पिके गेली, मदतही नाही; सरकारचा आश्वासनांचा बार फुसका निघाल्याने शेतकरी हवालदिल - Marathi News | Crops lost, no help; Farmers heartbroken as government's promises fall flat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पिके गेली, मदतही नाही; सरकारचा आश्वासनांचा बार फुसका निघाल्याने शेतकरी हवालदिल

घोषित केलेले पॅकेज कागदावरच असल्याने शेतकरी हवालदिल ...

जायकवाडीच्या १८ दरवाजांतून ३७ हजार क्यूसेक विसर्ग, अडीच महिन्यांपासून दरवाजे सुरूच! - Marathi News | 37 thousand cusecs of water released from 18 gates of Jayakwadi, gates remain open for two and a half months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीच्या १८ दरवाजांतून ३७ हजार क्यूसेक विसर्ग, अडीच महिन्यांपासून दरवाजे सुरूच!

रात्रीतून पाण्याची आवक आणखी वाढल्यास गोदावरी नदीपात्रातील विसर्गही वाढवण्यात येईल. ...