शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

बारावी सायन्सच्या विद्यार्थी-पालकांसाठी मार्गदर्शक सेमिनारचे आयोजन

By admin | Updated: December 18, 2015 23:30 IST

नांदेड: बारावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे वर्ष़ विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनाही या वर्षाची काळजी वाटत असत़े़

नांदेड: बारावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे वर्ष़ विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनाही या वर्षाची काळजी वाटत असत़े़ विशेष करुन सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्याला उत्तम गुण मिळवून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा ही अपेक्षा असते़ त्यासाठी केवळ अभ्यासच नाहीतर परीक्षांचे स्वरुप ओळखून तयारी करणे गरजेचे आहे़ यावर्षीपासून इंजिनिअरिंग व मेडिकल अ‍ॅडमिशन ‘सीईटी’च्या आधारावर होणार आहेत़ परीक्षांमध्ये झालेल्या या बदलानुरुप अभ्यासतंत्र आणि पालक-विद्यार्थ्यांना याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे व उएळ रूङ्म१ी इङ्मङ्म२३ी१ आणि विद्यालंकार यांच्या सौजन्याने ‘ऌरउ+उएळ यशाचा फॉर्म्युला’ सेमिनारचे आयोजन २३ डिसेंबर रोजी कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड, नांदेड येथे करण्यात आले आहे़ या सेमिनारमध्ये बारावी सायन्सचे विद्यार्थी व पालकांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे व मार्गदर्शन तज्ज्ञांकडून मिळणार आहेत़ जसे सीईटीची तयारी कशी करायची, तिचे स्वरुप कसे असणार, बोर्ड आणि सीईटीच्या अभ्यासाचा ताळमेळ कसा घालायचा यासारखे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना असू शकतात़ ‘ऌरउ+उएळ दोहोंचाही पुरक अभ्यास कसा करायचा याचे तंत्र तज्ज्ञांकडून जाणून घेण्याची नामी संधी ऌरउ+उएळ यशाचा फॉर्म्युला’ सेमिनारमध्ये मिळणार आहे़ गेल्या दोन वर्षांपासून जेईई मेन्स व अ‍ॅडव्हान्स या आधारेच इंजिनिअरिंगचे प्रवेश दिले जाऊ लागले होते़ त्यानुसार विद्यार्थी अभ्यास करु लागले मात्र यंदा पुन्हा सीईटीच्या आधारावरच इंजिनिअरिंग व मेडिकलचे प्रवेश दिले जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास पद्धतीत थोडे बदल करावे लागणार आहेत़ हे बदल नीट समजावून सांगण्यासाठी ‘लोकमत’ ने हा कार्यक्रम आयोजित केला आहे़ ढँ८२्रू२, उँीे्र२३१८, ठ४ेी१्रूं’२ झटपट कशी सोडवावी, उरलेल्या मोजक्या दिवसांत बारावी (सायन्स) आणि उएळ ढँ८२्रू२, उँीे्र२३१८, ठ४ेी१्रूं’२ चा अभ्यास कसा बॅलेन्स करावा? बारावी (सायन्स) पेपर कसे लिहावेत? सीईटीचे प्रश्न क्षणात सोडविण्याच्या टिप्स आणि ट्रिक्सही विद्यार्थ्यांना सेमिनारमध्ये जाणून घेता येणार आहे़ त्यामुळे सर्व बारावी सायन्सच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सेमिनारमध्ये नोंदणी करावी़ कार्यक्रमस्थळी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल़ सेमिनारमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना ‘विद्यालंकार’ तर्फे दोन हजार रुपयांचे डिस्काउंट कुपन देण्यात येणार आहे़ सेमिनारमध्ये जागा आरक्षित करण्यासाठी ९८२३०४७८१३ या क्रमांकावर संपर्क करावा़ ‘लोकमत’ प्रस्तुत ‘ऌरउ+उएळ यशाचा फॉर्म्युला’ स्थळ - कुसुम सभागृह, व्ही़आय़पी़रोड, नांदेड. बुधवार, २३ डिसेंबर २०१५, वेळ - सायंकाळी ५ वाजता