विवाहितेचा छळ करून दिला तोंडी तलाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:31 IST2020-12-17T04:31:47+5:302020-12-17T04:31:47+5:30
पती शाहरुख शाहनवाज खान, सासरा शाहनवाज खान, दीर शोएब, मामा सय्यद शहाबुद्दीन उर्फ मुन्ना , सय्यद अलीम आणि सासू, ...

विवाहितेचा छळ करून दिला तोंडी तलाक
पती शाहरुख शाहनवाज खान, सासरा शाहनवाज खान, दीर शोएब, मामा सय्यद शहाबुद्दीन उर्फ मुन्ना , सय्यद अलीम आणि सासू, ननंदेचा आरोपींमध्ये समावेश आहे.
======================
हुंड्याच्या तीन लाखासाठी विवाहितेचा छळ
औरंगाबाद: हुंड्याच्या तीन लाखासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळीवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
पती सुरेश रामदास गायकवाड, दीर गणेश, सासू आणि ननंद यांचा आरोपींमध्ये समावेश आहे .
=================
अपघात प्रकरणी दुचाकीचालकावर गुन्हा
औरंगाबाद : महावीर चौक ते रेल्वे स्टेशन रस्त्यावर १० डिसेंबर रोजी दुपारी दुचाकीस्वाला धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात दुचाकीचालक बाबू नूर सय्यद (रा. बिडकीन ) त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. या घटनेत दिनकर आनंदराव निकम (रा. चिखलठाण, ता.कन्नड )हे जखमी झाले होते. त्यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली.