शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतील इमारत बांधकामांना नाही अडचण

By admin | Updated: July 24, 2014 00:40 IST

औरंगाबाद : सिडकोच्या वाळूज महानगर परिसरातील बांधकामांना सध्या तरी पाण्याची काहीही अडचण नाही.

औरंगाबाद : सिडकोच्या वाळूज महानगर परिसरातील बांधकामांना सध्या तरी पाण्याची काहीही अडचण नाही. एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत असल्यामुळे त्या भागांमध्ये बांधकामांना पाणी मिळेल, अशी शक्यता सिडको सूत्रांनी वर्तविली. जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरालगतच्या १० गावांमध्ये बांधकामांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सातारा, देवळाई, वरूड काझी, कुंभेफळ, लाडगाव, सुंदरवाडी, हिवरा, वडगाव कोल्हाटी, तीसगाव, पंढरपूर या गावांचा समावेश आहे. वडगाव कोल्हाटी, पंढरपूर या भागांमध्ये बांधकामे वेगाने सुरू आहेत. वाळूज- बजाजनगर हा पट्टा जरी सिडकोच्या अधिपत्याखाली असला तरी वडगाव कोल्हाटी आणि पंढरपूर हे भागदेखील त्याच परिसरात आहेत. वडगाव कोल्हाटी आणि बजाजनगर, वाळूज भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. वाळूज महानगरमधील प्रकल्प क्रमांक १, २, ४ मध्ये बांधकामे होत आहेत. त्या बांधकामांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. सातारा परिसरातील काही भागाला मनपा हद्दीतून पाणी दिले जाते. काही भागाला एमआयडीसीच्या लाईनवरून पाणी मिळते. मात्र ९० टक्के सातारा, देवळाईचा भाग हा हातपंपांवर अवलंबून आहे. पावसाळा लांबल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची वणवण होत आहे. सिडको प्रशासनाचे मत असेसिडको प्रशासकीय सूत्रांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणीकपात आणि बांधकामांवर बंदीचे कुठलेही पत्र अद्याप आलेले नाही. सिडको एमआयडीसीकडून पाणी घेते. सिडकोतील वसाहतींमध्ये सध्या पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचा दावा सूत्रांनी केला.