शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापुरात राष्ट्रवादीचा मोर्चा

By admin | Updated: August 12, 2015 00:58 IST

तुळजापूर : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़

तुळजापूर : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ प्रशासनाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न त्वरित सोडवावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी तुळजापूर तहसीलवर मोर्चा काढण्यात आला़राष्ट्रवादीचे नेते जीवनराव गोरे, माजी आ़ नरेंद्र बोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर येथे मंगळवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला़ पावसाने ओढ दिल्याने तालुका व परिसरात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करीत असून, चाऱ्याचे भाव ३० हजारावर गेले आहेत़ चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्कलनिहाय चारा छावण्या उभा कराव्यात, शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करू नये, रबी हंगामासाठी ३० हजार रूपये अनुदान द्यावे, प्रत्येक गावात रोहयोची कामे सुरू करावीत, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, जलसंधारणासाठी नाला सरळीकरण, रूंदीकरणाची कामे प्रत्येक गावात सुरू करावीत, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, पाण्यासाठी टँकर सुरू करण्यासह तात्पुरत्या नळयोजनांची कामे करावीत, तुळजापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, आदी विविध मागण्या आंदोलकांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत़ या मोर्चात प्रदेश सरचिटणीस गोकुळ शिंदे, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, युवक तालुकाध्यक्ष आदित्य बोरगावकर, शहराध्यक्ष राजामामा भोसले, सज्जन साळुंके, दीपक आलुरे,वसंत वडगावकर, विजय सरडे, विनोद गंगणे, आनंद कंदले, अविनाश गंगणे, महेश चोपदार, संदीप गंगणे, राहूल साठे, आप्पा पवार, शरद जगदाळे, मनोज माडजे, आबा कापसे, अजय मिसाळ, चित्ररंजन सरडे, दीपक आलुरे, उत्तमराव लोमटे, दिनकर पाटील, निवृत्ती माडजे, बलभिम लोंढे, नवनाथ पाटील, चांदपाशा नदाफ, शफीभाई, महेश कदम, नारायण नन्नवरे, राजकुमार गोरे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते़